Best collection of Marathi Ukhane for Male, Marathi Ukhane for Female, Comedy Marathi Ukhane, Marathi Ukhane for Pooja, Marathi Ukhane for Bride and Groom, Dohale Jevan Marathi Ukhane.

Tuesday, July 14, 2020

२०+ Good Night Marathi Messages, Images, Status & SMS

 Good Night Marathi Messages For Whatsapp 


नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आज आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत Good Night Marathi msg, Good Night Marathi Messages, Good Night Marathi Status आणि Good Night Marathi Images, Good  Night Marathi SMS च एक भन्नाट Collection. 

Smartphone वापरणाऱ्या बहुतांश लोकांना, रात्री झोपण्या आधी आपल्या मित्रांना, मैत्रीणींना, आपल्या भावा -बहिणीला Good Night Message पाठवायची सवाई असते. असे केल्याने एक मकान मधले प्रेम वाढणे. जरी आपण लांब असलो तरी फक्त एक Good Night Marathi Message सुद्धा पुरेशा असतो, समोरच्या व्यटकीला पटवून द्याल कि त्याच आपल्या आयुष्यात खूप मोठ्ठ स्थान आहे आणि आपल्याला त्या व्यक्तीची काळजी  आहे. 

आम्ही आपल्याला वाचन देतो कि आपल्याला अश्या  Good Night Marathi msg, Good Night Marathi Messages, Good Night Marathi Status आणि Good Night Marathi Images, Good Night Marathi SMS चा कधीच तुटवडा होणार नाही आणि आपण असेच दार रात्री आपल्या प्रिया जणांना Good Night Message पाठवत राहा.

 Best Good Night Marathi Msg | Top Good Night Marathi SMS 

 
good night marathi messages

 
मी काल रात्री बघितलेल्या
काही ब्रेकिंग न्युज...
..
१. मुली आणी सर्व महिला आता
पार्लर ला कधीच जाणार नाहीत...
..
२. बायका खरेदी वर
बहिष्कार टाकणार...
..
३. सास बहुच्या
सिरिअल्स बंद होणार...
..
४. यापुढे गर्लफ्रेंड आपल्या
बॉय-फ्रेंडला मिसकाल न
करता कॉल करणार...
..
अर्थात सांगायची गरज नाही कि मी झोपेत होतो... तुम्हांला पण काही ब्रेकिंग न्युजची स्वप्न पडतात का...?
नाही ना?
मग झोपा आता म्हणजे पडेल...
स्वप्न हो..
शुभ रात्री !!
 
good night marathi messages
 
रात्रीला मी म्हंटल ,
अग जरा हळू चालत जा ,
झोप लागलीय नुकतीच
चंद्राला आता कुठे ,
जरा कमी ठुमकत जा..........
साखरझोपेत पहाटेच्या
स्वप्ने त्याला पाहू देवून
प्रीतीचा शिंपडत रंग
स्वप्नांना थोडं त्याच्या
फुलवत जा .................
. रुप पाहून चांदण्याचं
पडलेली भूल त्याला
आभाळाला दाखवून
त्यालाही थोडसं
मनी खुलवत जा .......
तू समोर असताना
अंधारालाही मनचं थोडं
लाजत का होईना पण
कांही बोलू देत जा .....
यायच्या आधी पुरवाई
साज तुझा उतरून
रूप तुझं साजिरं
पहाटेच्या दवात तू
थोडं निरखून जा ..........
 
good night marathi messages
 
मांजराच्या कुशीत लपलय कोण? ईटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे,इवले इवले कान, पांघरुण घेऊन झोपा आता छान....शुभ रात्री सवय.. आहे..
तुझी वाट पहाण्याची...
तू येणार नसताना ही...
 
good night marathi messages
 
सवय... आहे...
तुझ्याशी गप्पा मारण्याची...
तू ऐकत नसता नाही...
सवय...
आहे...
तुला पहात बसण्याची..
तू समोर नसताना ही..
सवय...
आहे...
रोज रात्री तुझ्या एका
sms ची वाट बघण्याची...
तो येणार नसताना ही...
सवय..
आहे...
मन मारून झोपण्याची...
झोप येणार नसताना ही...
सवय...
आहे...
अशा कित्येक सवयी
सोबत घेउन जगण्याची...
तुझ्याशिवाय जगणं
शक्य होत नसताना ही...
शुभ रात्री...
 
good night marathi messages
 
क्षणभर डोळे बंद
करून विचार करावा...
..
तुम्हाला तुमचं उत्तरं मिळेल...
..
आयुष्यात आपल्याला
नक्की कुठली व्यक्ती
आवडते हे ठरवायचं
असेल ना तर क्षणभर
डोळे बंद करून विचार
करावा...
..
तुम्हाला तुमचं उत्तरं मिळेल...
..
कारण
..
उघडे डोळे ना धोका देतात...
..
उघड्या डोळ्यांना
फक्त वरवरच दिसतं...
..
तर बंद डोळ्यांना
आतलं दिसतं...
..
उघड्या डोळ्यांना
फक्त चेहरे दिसतात..
..
बंद डोळ्यांना कोणाचा
चेहरा दिसत नाही...
..
बंद डोळ्यांना फक्त खूप गरज
असतांना साथ देणाऱ्या त्या
हाथांचा स्पर्शच कळतो...
..
उघड्या डोळ्यांना फक्त
भौतिक सौंदर्य आणि
भौतिक सुखं दिसतं...
..
बंद डोळ्यांना भावनिक साथ
दिसते..अन आयुष्याच्या प्रवा-
सात ही साथ जास्त महत्वाची
असते...
..
उघडे डोळे फक्त बघतात..
म्हणून ते नेहमी भ्रमात पडतात..
बंद डोळे 'अनुभवतात'...
म्हणूनते नेहमी खरे ठरतात..
 
good night marathi messages
 
कधी कधी वाटत कि,
आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं
आणि अपुरी स्वप्नंया पेक्षा
तुटलेली खेळणी आणि
अपुरा गृहपाठ खरच खुप
चांगला होता...
झोपेत पडलेली स्वप्ने
कधी खरी होत नसतात ,
पण ती स्वप्ने खरी
होतात ज्यासाठी तुम्ही
झोपणे सोडून देता...
(शुभ रात्री )
 
good night marathi messages
 
चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नामध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन, तूला उठवण्यासाठी.
 

 Free Download Good Night Marathi Images 

 
Good Night Marathi msg

मंद गतीने पाऊले उचलत
चांदण्यांचा प्रवास सुरु झाला,
..
दडला होता ढगात हा चंद्र
पदरात जसा मुखचंद्र लपलेला..
 
Good Night Marathi msg
 
आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो..
तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दु:खदायक असते..
त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं....
ही भावना जास्त भयंकर असते....
प्रयत्न करत रहा.... गुड नाइट
 
Good Night Marathi msg
 
कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे ... !!
!! शुभ रात्री !!
 
Good Night Marathi Images
 
पाऊस यावा पण
महापूरा सारखा नको.
..
वारा यावा पण
वादळा सारखा नको.
..
आमची आठवण काढा पण
..
..
..
आमावस्या - पोर्णिमा सारखी नको....
शुभ रात्रि...
 
Good Night Marathi Images
 
चांदण्या रात्री आकाशाकडे
बघुन ढगांच्या पलीकडे जग
पहावं ।
..
कुशित घेउन तारे मोजावे..
..
वाटावं असं कोणीतरी असावं ।
..
धग धगत्या आयुष्यात
विसावा घ्यावा ज्वलंत
जिवनाचं चित्र निर्माण करावं..
..
हातात हात घेउन चालत
राहावं असं कोणीतरी असावं ।
..
ओलावलेल्या पापण्यांच्या
कडा पुसून थेट ह्रुदया पर्यंत
पोचावं ।
..
असं नक्षत्रासारखं
कोणीतरी असावं ।
 
Good Night Marathi Images
 
थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते की..,
..
..
..
साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
गुड नाईट
 
Good Night Marathi Images
 
उष:काल होता होता  काळरात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली
 
Good Night Marathi Images
 
येणारी प्रत्येक राञ आता, चांदण्याशिवायच सरणार आहे... अन् रोज राञी ऊशी माझी, ओल्या आसवांनी भिजणार आहे... शुभ रात्री... गोड स्वप्ने पहा
 

 Beautiful Good Night Marathi Messages & Status 

 
good night marathi image
 
रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत...
चांदण्यांच्या शिताल पणात काही काव्य आहे ..
काळोख पडला रात्र झाली म्हणून  इतक्यात झोपू नका .. कारण सारे जग विश्रांती घेत असताना....
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे .....
शुभ रात्री
 
good night marathi image
 
भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री
 
good night marathi sms
 
सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप
आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला
ते जाऊदे तू झोप आत
गुड नाईट
 
good night marathi messages image
 
आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येकाला,
कधी ना कधी हरावच लागतं...
आंतिम विजय मात्र इथ कठीण नाही...
परन्तु त्यासाठी प्रत्येकाला,
कधी न कधी मरावच लागत...
सुखत निद्रा...!!!
 
good night marathi sms messages
 
आठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते ..
आणी ...
मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..!!
 
good night marathi sms
 
झोपेत पडलेली स्वप्ने
कधी खरी होत नसतात ,
..
पण ती स्वप्ने खरी
होतात ज्यासाठी तुम्ही
झोपणे सोडून देता...
(शुभ रात्री )
 
good night marathi sms
 
¸.•*फुलांचा इतिहास`*•.
¸.•* ¸.•*´♥`*•.¸ `*•.¸
 
¸.•* कळ्यांनी लिहला `*•.
¸.•*¸.•*¸.•*´♥`*•.¸`*•.¸
 
¸.•*राञीँचा इतिहास`*•.¸
¸.•* ¸.•*´♥`*•.¸`*•.¸`*•.
 
¸.•*चाँदण्याँनी लिहला`*•.¸
¸.•* ¸.•*´ ♥ `*•.¸`*•.´*•.¸
 
¸.•* ¸.•*चांदण्या रात्री`*•.¸`*•.
¸.•* ¸.•*´´तुझी साथ```*•.`´*•.¸
 
¸.•* ¸.•*´ ♥ `*•.¸`*•.´*•.¸
¸.•* ¸.सर्वाना शुभ रात्र`*•.´*•.
 
good night marathi sms
 
कृपया लक्ष द्या ...
♥ स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्स्प्रेस
थोड्याच वेळात मऊमऊ गादीच्या प्लाटफोर्म वर
येत आहे तरी सर्वांना विनंती आहे
कि सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार
राहावे !!
आशा करतो कि तुमची झोप सुखाची जावो ♥
♥ !! शुभरात्री !! ♥ 

 अंतिम टीप : मित्रांनो आपल्याला जर खरंच हे Good Night Marathi Messages, Images आणि SMS आवडले असतील तर आम्हाला  तसे Comment Box मध्ये लिहून नक्की कळवा. आपल्याकडे सुद्धा असेच भन्नाट आणि सुंदर  Good Night Message असतील तर आम्हाला नक्की कळवा.

धन्यवाद !  
Share:

0 comments:

Post a Comment

Copyright © Marathi Ukhane About Us | Privacy Policy | Disclaimer | Contact Us