Best collection of Marathi Ukhane for Male, Marathi Ukhane for Female, Comedy Marathi Ukhane, Marathi Ukhane for Pooja, Marathi Ukhane for Bride and Groom, Dohale Jevan Marathi Ukhane.

Monday, July 6, 2020

Attitude Status in Marathi - भन्नाट मराठी एटीट्यूड स्टेटस

Attitude Status in Marathi चा भन्नाट Collection 

आजच्या  दुनियेत वावरायचं असेल तर थोडा फार Attitude असणे गरजेचे आहे. कारण आजकाल ची मानस पहिल्या सारखी राहिलेली नाहीत आणि त्यांना Attitude दाखवल्या शिवाय नीट वागत नाहीत. अपन जार दररोज आपल्या Attitude सारखाच स्टेटस आपल्या Social Media वर दाखवला तर आपली सुधा खुप प्रशंसा होते। त्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत Attitude Status In Marathi चा एक भन्नाट Collection. अपन ह्यातील Marathi Attitude Status आपल्या Whatsapp Status  किव्हा  Whatsapp Dp ठेवू शक्ति। 

Attitude Status In Marathi
 
हे पण वाचा  : Marathi Sad Status丨Sad Marathi Status Video

 अस्सल मित्रांसाठी Royal Marathi Attitude Status 

समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.  काहीजण त्यातुन मोती उचलतात,  काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात. 
 
असे किती दिवस# लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो# बघणार आहेस...  भिडू दे ना #डोळ्याला ला डोळा...
 
दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्यांकडे करतात हे ध्यानात ठेवा !!
 
ज्या  गोष्टी कधीच बदलू  शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये...
 
मला "Single" असण्याच मुळीच ‪‎दुखः‬ नाही... दुखः आहे त्या ‪मुलीचं‬ ,जी माझ्यामुळे "Single" आहे...
.
.
.
.
.
. ‎भटकत‬ असेल बिचारी.
 
मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा मी कुणासाठीतरी आहे ही भावनाच किती श्रेष्ठ...!
 
माणसाला  सुंदर  दिसण्यासाठी  सुंदर  असणं  महत्वाचं  नसतं  तर, महत्वाचं  असतं  सुंदर  नि  तितकंच  निरागस  मन..
 
आघात करायचा पण रक्त काढायचे नाही; जीव ओतायचा पण जीवन हरपायचे नाही; विसर्जित व्हायचे पण स्वत्व गमवायचे नाही.
 
शर्यत अजुन संपलेली नाही कारन मी अजुन जिंकलेलो नाही!!!!!
 
आवडत्या व्यक्तीला# आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा... #आवडत्या व्यक्तीसाठी #इगो सोडणे केव्हा पण चांगले...
 
Attitude Status In Marathi
हे देवा.,# माझा तिरस्कार करणाऱ्या #लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि# आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.
 
आम्ही #गरीब असलो म्हणुनी काय जाहले #आमच्या मनाची #श्रीमंती अपरंपार ....
 
वाईट लोकांसोबत रहाण्यापेक्षा एकटे रहाणे चांगले...
 
तुझ्यासारखे खूप भेटतील मला ....
मी पण हसून तिला विचारल
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला ...
 
एखादी चांगली# गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा #ती कमी प्रमाणात करणे #किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.
 
विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका...
 
चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो
 
कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये.
 
गर्वाने देव दानव बनतात तर नम्रतेने मानव देव बनतो.
 
पैशाने #गरीब असलात तरी चालेल पण मनाने #श्रीमंत राहा,कारण# गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,”#सुस्वागतम”….आणि #श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,”#कुत्र्यांपासून” सावधान
 
Attitude Status In Marathi
राडा करायचा #खुप मन करत यार.
पण साला# नाव ऐकल्यावर कोणी #समोर उभाच राहत नाही.
 
क्षमा हीच# एकमेव गोष्ट या जगात आहे; जी #पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल.
 
नात्याची# सुंदरता एकमेकांच्या चुका #स्वीकारण्यात आहे.. , कारण #एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर #आयुष्यभर एकटे राहाल..
 
एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्ती पासुन दुर राहीलेल बरं...
 
अजुन तर #फक्त नाव सांगितलंय भावा , #ओळख सांगितली तर #राडा होईल....
 
ताकदीचा उपयोग आम्ही "माणसं" जोडायला करतो..तोडायला नाही...
 
चांगल्या #हृदयाने खुप नाती बनतात...आणि ...#चांगल्या स्वभावाने ही नाती# जन्मभर टिकून राहतात...!!
 
तसं सगळ्यांनाच इथं हवं ते मिळत नाही आणि मिळतं त्या सगळ्यांनाच त्यातलं काय घ्यावं ते कळत नाही...
 
जिवनात चांगलं #शिकवणारे बरेच भेटतील पन ;#talent तर आपलाच #status देईल...
 
अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात... 
 
Attitude Status In Marathi

 Whatsapp Marathi Status on Attitude 

ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.
 
क्रोधाच्या #एका क्षणी संयम राखला तर #पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.
 
क्रोधाला #लगाम घालण्यासाठी #मौनाइतका उत्तम #मार्ग दुसरा नाही.
 
माझ्यातले '#'मराठी'' पण जोपासण्याची मला #गरज नाही.. ते माझ्या ''#रक्तात'' भिनलय..
 
"हे ईश्वरा #सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात #माझ्यापासुन कर".
 
ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
 
ज्याच्या जवळ #सुंदर विचार असतात तो #कधीच एकटा नसतो...
 
खरा #आनंद हा दुसऱ्यांना देण्यात# असतो; घेण्यात #किंवा मागण्यात नसतो.
 
आपल्याला #पटतं तेच करायच... उगच #मन मारुन नाही जगायच...
 
म्हनलं देवाला जमेल कारे आमची जोडी. तर तो म्हनला टेन्शन नको घेउ यार मला पण काळजी आहे तुझी
थोडी थोडी..!!!
 
Attitude Status In Marathi
म्हणून तर बघा - I LOVE YOU ... कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं.
 
जगात सुख नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही हे जे लोक मान्य करतात फक्त तेच लोक " सुखी " होतात...
 
अग #ऐक ना... पुन्हा एकदा #प्रेमात पडायचा विचार आहे....
 
चारित्र्याचा# विकास सुसंगतीत #होतो आणि बुध्दीचा# विकास एकांतात होतो.
 
आपला #DP भारी, आपला #STATUS भारी..... च्यामायला #आपलं सगळच लई भारी...
 
"हे तू  #वाचत आहेस  म्हणजे तू #माझ्या फार जवळ आलेली आहेस !"
 
आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत.... कारण... प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही...
 
सोडुन #जायचे असेल तर #Bindass जा....पण लक्षात ठेव मागे #वळून बघायची सवय मला पण नाही...
 
जर रस्ता सुंदर असेल तर विचारु नका तो कुठे जातो...
 
जवळचे पैसे# कधीतरी संपणारच; पण ते #संपण्याआधी कमावण्याचे #मार्ग शोधून ठेवावेत.
 
Attitude Status In Marathi
प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?
 
बस झालं....आता जशी दुनिया तसा मी...
 
मी अजूनही एकटाच आहे. नशीबच फुटक...... माझा नाही, मुलीच मला अजुन IMPRESS नाही करू शकल्या...
 
कुणीतरी येऊन #बदल घडवतील, #याची वाट बघत #बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या# बदलाचा भाग व्हा.
 
सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही..ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते...
 
आमच्या मित्रांची "नजर" आणि "जिगर "वाघाची असते म्हणुन आमचे जगने "बेफिकर" असते..!!
 
माझी आवड असावी तुझी आवड....... जर तुला पटत नसेल तर दुसरा निवड...
 
किती खोट्या असतात शपथा... बघ मी पण जिवंत आहे आणि तू पण...
 
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा
 
नको असलेल घेण्याची सवय लागली कि हव असलेली विकण्याची पाळी येते...
 
मराठी Attitude Status

शाही Marathi Attitude Status Collection 

जे कधी पेटणारच नाही असले दिवे काय कामाचे ??
 
माझ्या नावाची हळद काय आणि जिव काय शेवटी लावणार फक्त तुलाच
 
चुकला तर वाट #दावू.... पण... भुंकला# तर वाट लावू ..
 
नेहमी तीच #लोक आपल्याकडे बोटं दाखवतात.. #ज्यांची आपल्यापर्यंत# पोहचायची ऐपत नसते...
 
जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे....
 
कधी कुणाला कमी समजू नका..!
 
गेम अजून संपला नाही कारण अजून मी हरलो नाही
 
पाहणारयाची नजर वेगळी,
वागवणारयाची वागणुक वेगळी...
 
सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा...
 
जे तुम्हाला# टाळतात त्यांच्यापासून दूर# राहिलेले चांगले.. , कारण., #"समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण #एकटच चाललेलं कधीही उत्तम"..
 
मराठी Attitude Status
कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका.. चालता चालता लोक विश्वाघात करतात हो...
 
माझ्यावर जळणारे खूप असले म्हणून काय झालं...माझ्यावर मरणारेही खूप आहेत.
 
लोखंडाने सोन्याचे #कितीही तुकडे केले तरी# सोन्याची किंमत कमी होत नाही...
 
हक्कासाठी झगडण्यापेक्षा कतर्व्याशी प्रामाणिक राहा.
 
एकदा OLX वर Ego विकून पहा... जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो...
 
गवताच्या पात्यावरुन वाऱ्याची दिशा ओळखायला शिका.
 
कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही; उलट आपले सामर्थ्य वाढते.
 
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे...
 
मेकअपच्या ढगाआड तिचा चेहरा लपला होता सौंदर्याचा अट्टाहास तिने पैशामुळे जपला होता...!
 
कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही.
 
मराठी Attitude Status
संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच...
 
कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.
 
दीवस प्रत्येकांचे असतात..
काहींनी "गाजवलेले' असतात,
काही "गाजवत' असतात,
आणि काही "गाजवणार' असतात..!
 
तुम्ही दुसऱ्यांसाठी कधी काही मागून तर बघा, तुमच्यासाठी तुम्हाला काही मागण्याची गरजच भासणार नाही...
 
आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो, अशी वृत्ती ठेवा ... जिवनात नक्की यशस्वी व्हाल...
 
आपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच...!!!
 
फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.
 
चार गोड शब्दांनी जे काम होते ते पैशानेही होत नाही.
 
"आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे कृतीतून दिसायला हवे पण त्या कृती'च्या मागे विकारातली 'वि' जोडायची की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं"
 
मानलं की तू "राणी" आहेस... पण या गोष्टीत तोपर्यंत दम नाही जोपर्यंत तुझा "राजा" मी नाही...
 
मराठी Attitude Status

रुबाबदार लोकांसाठी कडक Attitude Status in Marathi 

प्रत्येकाच्या अंगात एक रग असते, फक्त त्या रगाच्या बाटलीचे झाकण आपण स्वतः उघडायचे असते...
 
मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.
 
तू कुणाला फूल समजावे तुझा हा प्रश्न आहे हुंगले तर कागदालाही जरासा गंध येतो...
 
खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.
 
ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
 
'अहो, इकडे पण बघा ना...'
 
मनाच्या निर्मलतेशिवाय निर्भयता निर्माण होत नाही.
 
''पाहतेस काय प्रेमात पडशिल''
 
जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ !
 
जगतोई मस्तीत जरी नापास झालोय चौथीत...
 
मराठी Attitude Status
काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत, दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत..
 
उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार ?
 
जशी दृष्टी तशी सृष्टी.
 
नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिमंत ठेवा.
 
" मी मोजकीच माणसं जोडतो कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा ५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच "...
 
आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले
आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ....
चला ... हवा येऊ द्या !
 
नवीन स्वप्न बघण्याचे किंवा नवे ध्येय साध्य करण्याचे वय मनुष्य अधीही ऒलांडत नाही...
 
कुणी चुकला की,आम्ही ठोकलाच!
 
लोकांच कस हे ज्याची हवा त्याला मुजरा… अन आपल कस हे ज्याची हवा त्याला तुडवा …
 
जीभ ही तीन इंच लांबीची खरी! पण तिच्यात सहा फूट माणसाला मारण्याचे सामर्थ्य असते.
Thanking Note : मित्रांनो आपल्याला हे भन्नाट Attitude Status in Marathi कसे वाटले आम्हाला Comment Box मध्ये नक्की लिहून कळवा. आम्हाला खात्री आहे कि आपल्याला हे मराठी Attitude Status नक्की आवडले असतील.

धन्यवाद ! 
Share:

0 comments:

Post a Comment

Copyright © Marathi Ukhane About Us | Privacy Policy | Disclaimer | Contact Us