Best collection of Marathi Ukhane for Male, Marathi Ukhane for Female, Comedy Marathi Ukhane, Marathi Ukhane for Pooja, Marathi Ukhane for Bride and Groom, Dohale Jevan Marathi Ukhane.

Friday, June 12, 2020

Marathi Sad Status丨Sad Marathi Status Video

50+ Marathi Sad Status Videos, Images for Whatsapp 

आपण आपल्या दुखी मनाच्या वेदना Marathi Sad Status च्या माध्यमातून व्यक्त करू शकता. जर आपला ब्रेकअप झाला असेल किंवा आपला जर आपल्या  सोबत भांडण झाला असेल तर आपण ह्या Sad Marathi Status, Marathi Sad Status Images, Sad Marathi Status Videos, Marathi Sad Love Status  चा वापर आपल्या Whatsapp Status साठी करू शकता.

Sad Love Status in Marathi

Sad Love Status in Marathi
Marathi Sad Status Image

कधी कधी जीवनात इतक # बेधुंद व्हावं लागतं, दु:खाचे काटे टोचता नाही खळखळून हसाव लागत, जीवन यालाच म्हणायच असत. दुःख असूनही # दाखवायच नसत,पाण्याने भरलेल्या डोळ्यांना % पुसत, आणखी हसायच असत.

गोड आठवणी आहेत तेथे हळुवारभावना आहेत..हळुवार भावना आहेत तेथे अतुटप्रेम आहे.. आणिजिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच..तू आहेस.....

माझा आधार व्हायला शब्द कधिही तयार असतात अगदि तसच माझा आजार व्हायला तुझ्या आठवणिही तयार असतात

प्रेम हे फुलपाखरा सारखे आहे जेव्हातुम्ही त्याला पकडायला जाता तेव्हा ते दुसरीकडे उडून जाते पण जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा ते हळूच येते आणि तुम्हाला स्पर्श करते, तुमचे होउन जाते, म्हणून वाट बघुयात आपापल्या फुलपाखराची.....

कुणीतरी असाव गालातल्या गालात हसणार ,भरलेच आसवांनी तर डोळे पुसणार ,केल परक जगानं तर आपल करुन घेणार. कुणीतरी असाव.....

झाडाचं प्रत्येक पान हे गळत असत्त...........,गळताना ते नेहमी सांगत असत्त............,कोणावर कितीही प्रेम केल तरी.........,शेवटी कुणीच कुणाच नसत...... दुख पोटात ठेवून ओठावर हसू फुलवावे लागते,सुकणार आहोत हे ठाऊक असूनही कळ्यांना सुद्धा उमलावे लागते...

Sad Love Status in Marathi
Sad Marathi Status Image Download


इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल.....

समईला@ साथ आहे जोतीची, अंधाराला साथ असते # प्रकाशाची, चंद्राला साथ असते % चांदण्याची, प्रेमाला साथ असते * फ़क्त दोघांची........

आभाळ जेव्हा भरून येत पावसाने, तेव्हा थांबायचं नसत होईल मोकळ आकाश म्हणून विजेने गर्जायच नसत, तेव्हा करायची फक्त साथ... मातीने पावलांची आणि भिजल्या क्षणांनी ......तुझ्या आठवणींची.. ...

शेक्सपियर म्हणतो…तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार..दोन्ही माझ्याच पक्षात येईल.जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल..अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…

एकच प्रश्न दोघांच्याही मनात, एकाच विचारांची शाई, दोघांच्याही पेनात एकाच गोष्टीची तफ़ावत होती, दोघात तीच्या विचारांची सावली त्याच्या विचारांच्या उन्हात....

तु म्हणालास, माथा रक्ताळलेला...मी म्हणाले, हातावर विश्वास ठेव...तु पुन्हा म्हणालास..जिथं माथाच रक्ताळलेला तिथं हातावर विश्वास कसला...पण मित्रा,हातच माथा घडवत असतात...माथा हात नव्हे !

Sad Marathi Status Images Download


Sad Marathi Status Images Download
Marathi Status Sad Hd Image


मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग तरीही आपण गप्प का आहोत ..कारण मनातल ओठांवर यायला वेळ लागतो ,आणि जे आगदी ओठांवर आलाय ते बोलून दाखवायलाही

ओठावर तूझ्या स्मित # हास्य असु दे. जिवनात @ तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक #मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ #माझी असु दे........

तुझ्या चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे.म्हणूनच माझ्या मनाची तुझ्या कढे ओढ आहे.तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरील राग आहे.मग मीही अबोलाच राहतोतसं राहणं मला भाग आहे.

माझ्या सावलीला हि सवय तुझ्या आठवणींची..आठवणी त्याच तुझ्या पांघरून घेण्याची..क्षिताजाच्या समांतर तुही आहेस आशा बाळगण्याची..एकटेपण स्वतःच स्वतःशी वाटून घेण्याची..सवय झाली आहे आता तुझ्याविना आठवणीत जगण्याची..

भावना समजायला शब्दांची साथ लागतेमन जुळून यायलाह्दयीची हाक लागते

काही शब्द नकळत कानावर पडतात कोणी दूर असुनही उगाच जवळवाटतात खर तर ही मैञीची नातीअशीच असतात आयुष्यात येतातआणि आयुष्यच बनून जातात

Sad Marathi Status Images Download
Marathi Status


खास मुलीच्या मनातलं..कितीदाही भेटलो तरीही,प्रत्येक वेळी तीचं हुरहूर असते..तुझ्या मिठीत आल्यावर मी,स्वःतालाही हरवून बसते..तुझ्या स्पर्शाने अंगावर,गुलमोहर फुलतो..आकाशातला चंद्र,मुखचंद्रावर येतो..डोळ्याने तू काही सांगताचं,शब्दही विरून जातात..स्पर्शाच्या तुझ्या भाषेला,मग डोळेही फितूर होतात..दोन ह्रदयांची धडधड,एकसारखीचं असते..तू माझा कधी होतोस,अन् ?????मी तुझी झालेली असते.

खरं प्रेम दुरदर्शन सारखं असतं,कधीही न बदलणारं,लोकांनी कितीही शिव्या घातल्यातरी आपल्याच विश्वात रमणारं!

तसे प्रत्येकाला वाटते की सुखात सहभागी होणारा,दुःखात पाठीशी असणारा,संकटात हातात हात धरणारा,असा एक लाईफ़ पार्टनरअसावा जसा तुझ्यासारखा.

क्षणोक्षणी आठवण येते अन जातेया आठवणिला तरी काही कळतेकधी त्रास देते तर कधी छळतेकधी पाकळ्यांप् रमाणे गळतेतर कधी फ़ुलाप्रमा णे फ़ुलतेही आठवण अशी का वागतेजणू सुखद क्षणांमधून चमकतेकधी अश्रुंच्या धारांमधून वाहते..

फकत कही लोकनवर प्रेम करन्य पेक्षा सगलयाणवर प्रेम करात रहाकारण कही लोक हृदय तोड़तिल तेवहा बाकिचे हृदय जोड़ाला नक्की एतिल.

तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं. सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.
 

Marathi Sad Love Status For Couples


Marathi Sad Love Status For Couples
Marathi Sad Breakup Status


समुद्रकाठी बसणारे लोकं सर्व वेडे असतात मात्र खरेप्रेम करणारे लोकं फ़ार थोडे असतात

का विसराव मी तीला का विसराव तीने मला, जीने माझ्या कवि मनाला आपल्या प्रेमातून जन्म दिला

काही थेंब तिच्या ओठांवर थांबले, क्षणभर मी पाहतच राहिलो आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले.

माझ्याकडे बघुन जेंव्हा एखादे फ़ूल हसते खरे सांगू......त्यात मला तुझे रुप दिसते.

जर तुझे स्मितहास्य मला मिळालेतर मला फुलांची गरज नाहीजर तुझा आवाज मला मिळालातर मधुर संगीताची मला गरज नाहीजात तू माझ्याशी बोलतोसतर दुसर काही ऐकण्याची मला गरज नाहीजर तू माझ्या बरोबर आहेसतर ह्या जगाची सुद्धा मला गरज नाही

कुणीतरी मला वीचारले की ,,,,,,,,'तू तीला मिळवण्यासाठी कोणत्या मर्यादे पर्यंत जाऊ शकतो ???मी हस्त उततर दीले ,जर मला मर्यादाच ओलाद्याच्या असत्या त् .मी तीला कधिच मिळवले असते

Marathi Sad Love Status For Couples
Marathi Sad Status


माणंसावर जेवढ #प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात, फुलाना जास्त कवटाळल्यानंतर $ पाकळ्या हि गळुन जातात, ज्याना मनापासुन #आपल मानल तिच आपल्याला विसरुन जातात, फुले @ वाळु लागले कि फुलपाखरु देखील सोडुन जातात.......

कुणासाठी जळतांना स्वत: व्हायचे अंधारआंधळ्याला वाट घ्यावी असा दिव्यांचा संसार

ती असावी मनातआणी सतत विचारातआठवण कधी आली तरयावी समोर क्षणातकधी रुसणारी कोपरयातकधी हसणारी गालातस्वच्छन्द बागडणारी आणी कधीमला ठेवणारी भानातअशीच यावी आयुष्यातहोउन एक नवीपहाटदवबिन्दुसम निरागस ती अन्तशीच रहावी माझ्या मनात...

जो पर्यंत सूर्य होणारनाही थंडतो पर्यंत तुझ्यावर प्रेमकरणं होणारनाही माझ्या कडून बंद

भिजून #गेला वारा .....रुजून आल्या #गारा ...बेभान झाली #हवा ....पिऊन #पाऊस ओला ......येना जरा तू #येना जरा ......#प्रेमाची चाहूल देना जरा ......

एकटेपणा तेव्हा वाटत नाही...जेव्हा आपण एकटे असतो ,तर तो तेव्हा वाटतो...जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात ,पण ती व्यक्ती नसतेजी आपल्याला आपल्याबरोबर हवी असते..
 

आपल्या प्रिया व्यक्ती साठी मराठी सॅड स्टेटस   Marathi Sad Status
Sad Status in Marathi


तू गेल्यावर शब्द माझे @तुझ्यासाठी माझ्या सारखे असे काही झूरतात, माझ्यासारखेच #तुझ्यावरते जिवापाड मरतात.

सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतंत्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायच असतंआपल्या मनासारखं कधीच घडत नसतंहीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतंऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतंदु:खाचं अन सुखाचं हेच नातं असतंदु:खच नसेल आयुष्यात तर मजा घेता येईल का?ओलं न होता कधीतरी पावसात भिजता येईल का ?

तिचं कामच आहे आठवत राहणे,ती कधी वेळ काळ,बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते,कधी हसवते तर कधी रडवून जाते.असे  माझे विरह प्रेम.
Also Read : Marathi Life Status 
फक्त त्याच्याच आठवणीत झुरणारी,तो आहे दूर कुठे तरी..फक्त माझ्या येण्याचीच वाट पाहणारी...नाही मी तिचा , हे जाणून नहि....फक्त माझ्याचसाठी जगणारी...अन दिलेल्या त्या प्रेमाच्या वाचनानं,आजून हि पाळणारी...

प्रत्येक जण कोणासाठी तरी झुरत असतो,जसा पाऊस त्या सरींसाठी,धरती त्या आकाशासाठी ,सागर त्या किनाऱ्यावर च्या लाटेसाठी,पण कोणाचेही प्रेम कधीअपुरे राहत नाही , कारणसर्वाना विश्वास असतो त्यामिलनाच्या क्षिताजाचा ..

प्रेमाच्या हाकेला साद मिळाली स्वप्नांना वास्तवाची. आस मिळाली मन माझं खुदकन हसलं, तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं.

Marathi Sad Status
Sad Status Image


विसरण्याची ...,हजार कारणे शोधशील तु ...एकही सापडणार नाही ...इतका दुरावा असेल ..,तुझ्यात नि माझ्यात की ..,यापुढे मी कधीही ...आठवण तुझी काढणार नाही ...श्वासांत मात्र उरतील ...,श्वास तुझे ...तेवढे मात्र ...,शेवट पर्यंत जपणार मी ...त्यावर तुझा हक्क ...,कदापि असणार नाही

खुप कमी बोलतेस..पण तेवढ्याच बोलण्यातमन चोरतेस..हळूच येउन मनाच्या ताराहळुवार छेड़तेस..अन अश्या अबोल भेटीतचखूप आठवणी मनास देऊनजातेस

आग्रह तीचा फार होता,म्हणुन तोल माझा जात होता, वाटलं पडताना ती सावरेल, माझ्या भावनांना ती आवरेल,पण आवरणे नव्हे, सावरणे नव्हे, तर पाडणे हाच तीचा उद्देश होता, शब्द प्रत्येक खरा वाटत होता, म्हणुनच #स्वप्नात संसार मांडला होता, पण @हसुन एक दिवस तीच म्हणाली, विसर वेड्या हा तर #टाइमपास होता...........

जिथे शब्दांना असतो मान तिथे शब्दच करतात घात. आपला असतो ज्यांच्यावर विश्वास तेच करतात विश्वासघात.....

खरे प्रेम असावे…..कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही, त्याच्याशि वाय ते कधीच उगवत नाही….खरे प्रेम असावे…..गुलाबा सारखे, जे कोमल आणि सुगंधी जरी असले,तरी काटयाची साथ कधीचसोडत नाही….खरे प्रेम असावे…..आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण. कुठेही गेले तरी न संपणारे, सदैव आपल्या बरोबर असणारकारण…..प्रेम हा काही खेळ नाही, टाइम-पास करण्याचा तोवेळ नाही

काय माहीत कशी असेल ती ! सुंदर नाजूक उठून दिसेल ती,गालावर सुरेख खळ पडून हसेल ती,कारण नसताना खोटीच रुसेल ती,काय माहीत कशी असेल ती ! एकुलती एक सर्वात #थोरली असेल ती,नाहीतर कदाचित धाकटि असेल ती,संसार कसा सांभाळेल ती,काय माहीत कशी असेल ती ! #फॅशेन करील की संस्कृती पाळेल ती, परंपरा जोडेल की परंपरा तोडेल ती, संसाराचा पसारा कसा आवरेल ती, काय माहीत कशी असेल ती ! थोडी नखरेल असेल का ती, हुशार समजूतदार सुगरण असेल का ती,एक समंजस #अर्धांगिनी शोभेल का ती, काय माहीत कशी असेल ती ! एवढ छोट आयुष्य सहज जगेल का ती, आभाळ एवढ दुख सहज सोसेल का ती,दुखात ही न तुटता हसेल का ती..........
 

Latest Marathi Sad Breakup Status For GF & BF  


Marathi Sad Breakup Status
Sad Love Status in Marathi


तिरडीवर माझ्या प्रेमाचे दोन फूले वाहून जा,निष्पाप माझ्या देहाला एकदा तरी डोळे भरुन पाहून जा..आयुष्यभर झुरलो गं प्रिये फक्त तुझ्याचंसाठी, आयुष्यभर खुप मला फसवलंस गं तु,आता तरी सखे थोडीफार तरी सुधारुन जा.. आता काहीचं नाही उरले गं माझे, माझ्या देहाची होणारी माती तु ह्रदयाला लावून पहा...आयुष्यभर रडलो गं मी प्रिये फक्त तुझ्याचंसाठी,माझ्यासाठी फक्त एवढेचं कर गं....!माझ्या जळणा-या देहावर फक्तप्रेमाचे दोन अश्रूं गाळून जा..

माझे तुझ्यावरचे प्रेम हे एका कागदा सारखेआहे, एक असा कागद ज्यावर तू तुझी भावना लिहूशकतेस, तुझा राग खरडू शकतेस, तुझे आश्रूपुसण्यासाठी मला वापरू शकतेस, फक्त वापरूनझाल्यावर मला फेकून देऊ नकोस, कारण मला सदैवतुझ्याबरोबर राहायचे आहे ........ पण हो, जरतुला खूप थंडी वाजून आली तर मात्र उबमिळविण्यासाठी तू मला जाळू शकतेस ♥ ...........कारण मरताणा सुद्धा तुला उब देण्यासारखनिस्वार्थी व विशाल प्रेम मी तुज्यावर करतो

कधी इतकं प्रेम झालं....काही कळलंच नाही,कधी इतकं वेड लावलंस....काही कळलंच नाही,पहिल्यांदा कधी आवडलीसहे खरंच नाही आठवत,पण आठवण काढल्याशिवायआता खरंच नाही राहवत.

आठवणी या #अशा का असतात .. ओंझळ भरलेल्या #पाण्यासारख्या ...नकळत ओंझळ रीकामी होते ..आणी ...मग उरतो फक्त #ओलावा ..प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा

मी पुन्हा भेटेन ....त्याच जुन्या वळणावरनव्या वाटा शोधताना मीपुन्हा भेटेन ....त्याच बेधुंद वाऱ्यासोबतकाळाशी स्पर्धा करतानामीपुन्हा भेटेन ....त्याच बेफान लाटांसोबतआकाशाला गवसणी घालतानामीपुन्हा भेटेन ....त्याच हसणाऱ्या फुलांसोबतआनंदाचे साम्राज्य पसरवतानामी पुन्हा भेटेन ....त्याच तळपणाऱ्या सूर्यासोबतनव्याने तेजस्वी होतानामी पुन्हा भेटेन ....त्याच हळव्या आठवणींमधूननकळत तुझ्या डोळ्यांतून बरसताना

पाहीलस....आता या डोळ्यातूनआसवही ओघळत नाहीतुला पुन्हा पुन्हा आठवूनजखमांना मी चिघळत नाही

Marathi Sad Breakup Status
Marathi Status


दोघांच्या नात्याला काय नांव आहे हेमहत्वाचे नाही, नात्या मधील भावना कशी आहेहे महत्वाचे आहे .... राधा आणि कृष्ण हे फक्तएकमेकांचे सखे सोयरे होते पण अजूनही संपूर्ण जगत्यांना Best Couple म्हणते

मनात #आठवणी तर खुप असतात...कालांतराने त्या विसरून जातात...तुमच्या सारखी माणसे खुप कमी असतात...जे #हृदयात घर करून राहतात.........

आपले चिमुकले हाथधरून जे आपल्याला चालायला शिकवतात... ....ते बाबा असतातआपण काही चांगले केल्यावर .जे अभिमानाने सगळ्याना सांगतात... .ते बाबा असतात.माझ्या लेकराला काही कमीपडू नए या साठी जे घाम गाळतात.........ते बाबा असतात.आयुष्याच्या रस्त्यावर चालतानाजे आपल्याला चुकताना सावरतात..ते बाबा असतात.आपल्या लेकराच्या सुखासाठी जे आपला देह हीअर्पण करतात..... ....ते बाबा असतात

मनातले त्याला कळले असतेतर शब्द जोडावे लागले नसतेशब्द जोड़ता जोड़ता जगसोडावे लागले नसते .....

एक अनोळखी ...तरी पण का वाटतंय..तुजे आणि माजे नाते पूर्वीचे ते किती ..ऋणानुबंध जुळले छान ते किती...ना नाव माहिती होते ...ना गाव माहिती होते...तरी पण का वाटतंय ..भेटलो होतो आधी कधी..कळलेच नाही तू मला आवडलीस कधी ..समजलच नाही मी तुज झालो कधी..एक अनोळखी..म्हणून सोडून जाऊ नको ...प्रीत हि हृदयाची तोडू नको..एक अनोळखी..म्हणून विश्वास सोडू नको..आपले नाते विसरू नको..

जीवनाच्या मैफिलीत आज सारी गणिते उजवी ठरलीबेरीज आणि वजाबाकी आज श्वासांमध्ये अडकून पडली

प्रेमात पडलं की असच होणार..!दिवस रात्र डोळ्यासमोर तोचचेहरा दिसणार,स्वप्नात सुध्धा आपल्यातिच व्यापुनउरणार...येता जाता उठता बसता,फक्त तिचीच आठवण होणारतुमच काय, माझं काय,प्रेमात पडलं की असच होणार..!

खूप प्रेम करूनही प्रेम मिळत नाही..तेव्हा लोक प्रेम मनात जतन करतात..त्याग करू तिच्यासाठी किवा त्याच्यासाठी..असे उगाच स्वतच्या जखमांना झाकण्याच्या फोलप्रयत्न करतात..विसरणे किवा समर्पण हे खूपकठीणच तसे..पण लोक आता हल्लीत्यागापेक्षा समर्पणच
योग्य मानतात..
Share:

0 comments:

Post a Comment

Copyright © Marathi Ukhane About Us | Privacy Policy | Disclaimer | Contact Us