Best collection of Marathi Ukhane for Male, Marathi Ukhane for Female, Comedy Marathi Ukhane, Marathi Ukhane for Pooja, Marathi Ukhane for Bride and Groom, Dohale Jevan Marathi Ukhane.

Tuesday, June 9, 2020

Marathi Life Status (2020 │आयुष्यावर मराठी स्टेटस

50+ Marathi Life Status

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही ह्या आर्टिकल च्या माध्यमातून आपल्या साठी आयुष्यावर सुंदर विचार घेऊन आलो आहोत Marathi Life Status. आजकाल सर्वांनाच आपल्या whatsapp च स्टेटस दररोज बदलायला आवडतो आणि त्यात त्यांना अविष्यावर मंनझेच Marathi Status on Life खूप आवडतात. म्हणून आम्ही आपल्या साठी खास Life Status in Marathi चा अप्रतिम संग्रह घेऊन आलो आहोत. आपण दररोज नवनवीन Marathi Life Status आपल्या Whatsapp वर ठेवू शकता

Marathi Status on Life for Whatsapp Status    

marathi life status image
Life Status in मराठी 

**कधी कधी शांतच राहणे खुप गरजेचं असते*..*आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात..**कारण *ओंजळीत पाणी तर* *पकडू शकतो*.... *पण* *टिकवून* *नाही ठेवू शकत*...  *🌹 #😴शुभ रात्री😴 🌹**🙏 स्वतःची काळजी घ्या 🙏
 

आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणार असावं,आयुष्य थोडच जगाव पण जन्मोजन्मीच प्रेम मिळाव,प्रेम असं द्याव की घेण्याराची ओँजळ अपुरी पडावी,नाती अशी जपावी की ह्रदयात नित्य प्रेम जागवणारी
 

आयुष्य सुंदर आहे,जर पहाता आलं..आयुष्य निर्झर आहे, जर वहाता आलं..पंचमी श्रावणातली आहे,... जर रंगता आलं.. मदिरा ओठातली आहे,जर झिंगता आलं..स्वच्छ खुलं आभाळ आहे,जर उडता आलं..
 

जेव्हा मनुष्याकडील धन नष्ठ होते, तेव्हा वास्तविक त्याचे काहीचनष्ठ होत नाही. जेव्हा मनुष्याचे आरोग्य *बिघडते,तेव्हा त्याचे काहीतरी *नष्ठ होते. परंतु, जेव्हा मनुष्याचे चारित्र्य # बदनाम होते तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ठ होते. जीवन खूप सुंदर आहे
 

वेळ हा एखाद्या वाहत्या नदी सारखा असतो.कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही. कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी पण परत येत नाही. असेच वेळेचे पण आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही.म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा...............
 

आपल्या जीवनाचे ध्येय है सुख नसुन सत्य असायला हवे


तुम्ही आयुष्यात (या जगात) काय कमावलेयाच्यावर कधी गर्व करू नका .. कारण , बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवून दिले जातात ....
 

किती बरे झाले असते ना स्वप्नाचे दारचावी लावून स्वप्न बघता आली असती तर गोड स्वप्न कधी तुटलीच नसती.किती बरे झाले असते ना ..स्वप्नात पाहिजे त्या व्यक्तीला कधी पण भेटता आले असते तर एकेकाळी *तुटलेली नाती आयुष्याभराकरता * नाही तर काही क्षणापुरता सांभाळिली असती
 

आयुष्य म्हणजे प्रेम फक्त नसते,हृदय म्हणजे नुस्ते गेम नसते,काढून देणे काही सोपे नसते,पण काढल्यावर जगणे कठीण असते
 

आयुष्य सोपं नसलं तरीही चालेल; पण ते पोकळ असू नये
 

Marathi Status on Life for Everyone

 
life status image in marathi
मराठी Life Status 
शब्द , पूर आणि डोळे सगळे शेवटी निमित्तच रेमरण्याआधी आनंदासाठीकसे जगायचे?याचेच निष्फळ प्रयत्न रे
 

हसण्याची #ईच्छा नसली ..तरी हसावे लागते ..कसे आहे # विचारले तर ..मजेत म्हणावे लागते ..जिवन एक रंगमंच आहे ..ईथे प्रत्येकाला #नाटक करावे लागते
 

आयुष्य खुप कमी आहे,ते आनंदाने जगा..!प्रेम् मधुर आहे,त्याची चव चाखा..!क्रोध घातक आहे,त्याला गाडुन टाका..!संकटे ही क्षण भंगुर आहेत,त्यांचा सामना करा..!आठवणी या चिरंतन आहेत,त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..!
 

ठेचा तर लागत राहतीलचती पचवायची हिम्मत ठेवकठीण प्रसंगात साथ देणार्यामाणसांची तु किम्मत ठेव
 

आयुष्यात खुप माणसे भेटतात वा-याच्या झुळका प्रमाणे येतात आणि जातात ¤ पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात ¤ हिच गोड माणसे जिवणाचा अर्थ सांगतात ¤ ओठांवर हसु खुलवतात आणी अश्रु ही पुसतात.
 

जिवणाच्या प्रत्येक वळणावरआठवण येत राहील ,एकञ नसलो तरी सुगंधदरवळत राहील ,कितीही दूर गेलो तरीमैञीचे हे नाते ,आज आहे तसेच उद्याही राहील .
 

आयुष्याच्या या वाटेवरती...असतात संगती सर्व सखे-सोबती..एके दिवशी जातात सोडून...अशाच एका वळणावरती....आयुष्य हे झगडायचे असते..असेच एकट्याला पार करायचे असते..आयुष्यात नेहमी जिंकायचं असतं..अंधारमय जीवन जागायचे नसतं आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ.चांगली पानं मिळणंआपल्या हातात नसतं.पण मिळालेल्या पानांवरचांगला डाव खेळणं,यावर आपलं यश अवलंबून असतं...
 

आयुष्य पण हॆ  एक #रांगोळीच आहे.ती किती ठिपक्यांची  *काढायची हे नियतीच्या हातात असले तरी तिच्यात कोणते व कसे #रंग भरायचे हे आपल्या हातात असते.
 

वडिलांचे प्रेम रांगोळी आणून देणआईचे प्रेम रांगोळी काढायला शिकविणेमुलाचे प्रेम सुंदर पांढरी रांगोळी काढणेमुलीचे / प्रेयसीचे प्रेम त्या सुंदर रांगोळी मध्ये वेगवेगळे रंग भरणे ♥ ♥ ♥आता ह्या कवितेमध्ये रांगोळी ह्या शब्दाच्या जागी आयुष्य हा शब्द वापरून पुन्हा वाचा
 

पाकळ्याच गळण म्हणजे फुलाच मरण असत,मरताणाही सुंगध देण यातच आयुष्य सार असत,अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोन असत,पण या आयुष्यात तुमच्या सारखे स्नेही मिळाले.तर हे जगण सोन्याहुन पिवळ असत
 

जन्मभर जळल्यावर मेल्यावर पण जाळतातलाकडापेक्षा माणसंचलाकडाचे गुणधर्म पाळतात.
 

Short & Sweet Marathi Life Status  

 
life status in marathi image
Marathi Status on Life 
आयुष्याच गणित सोडवतांना,सांगा काय करायचं....!चिन्ह तर सगळेच दिसतात,नेमकं गुणायचं की भागायचं....!!खरचंच काही वेळा,गणित अवघड असं येत....!आपण करतो बेरीज,नी सार वजा होवून जात....!!
 

जीवन सुंदर व यशस्वी होण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते.पहिला गुण म्हणजे मनात सर्वांविषयी प्रेम पाहिजे.दुसरा गुण म्हणजे ज्ञान पाहिजे आणि तिसरा गुण म्हणजे काम करण्यासाठी शक्ती पाहिजे विचार ही एक विलक्षण शक्ति असून,तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य  तुमच्या विचारात आहे,...म्हणून विचार बदला,..म्हणजे नशीब बदलेल...
 

फुलपाखरु फक्त 14 दिवस जगतं,परंतु ते प्रत्येक दिवस आनंदानेजगुन कित्येक हदय जिकंत.आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,तो आनंदाने जगा आणिप्रत्येक हदय जिकंत रहा
 

जी माणसं हवीशी वाटतात,ती कधीही भेटत नाहीत.जी माणसं नकोशी वटतात त्यांचा सहवास संपत नाही.ज्यांच्याक डे जावेसे वाटते त्यांच्याकडे जायला जमत नाहीजेव्हा जीवन नकोसे वाटते तेव्हा काळ संपत नाही जेव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो तेव्हा काळ संपलेला असतोजीवन हे असंच असत त्याच्याशी जपून वागांव लागतं
 

आशा ही निराशेची एकुलती एक सखी आहेआशा असते बोलकीनिराशा मात्र  मुकी आहे
 

कधी हसवतात ,कधी रडवतातक्षण हे आयुष्याच्या झाडावरुन,पानांसारखे पडत असतात
 

जिवन हे एक गाव आहे ,ज्याच आयुष्य हे एक नाव आहे ,मातीतच जगुन पुन्हा या मातितच मरायच आहे ,पण मरणानंतर ही उरेल अस काही तरी करायच आहे
 

आयुष्यातील आठवणी चित्रातउतरवता आल्या असत्या..तर किती बर झालं असतं..चित्रात स्वतःचस्वतःला तुझ्याशि कायमचजोडून घेतल असतं...आयुष्यात घडलेल्या चुका पुसता तरी आलं असतं...दूर जाणे इतके दुखावतं तर ...जड झालेलं आयुष्य हवंतेव्हा संपवता आलं असतं...
 

शब्दांविना जगणे म्हणजे श्वासाशिवायच जगण झालचमकणार्या नक्षत्रांनाहीशब्दांनीच तर जीवन दिल
 

जीवनात एवढ्याहि चुका करू नकाकि ..........पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईलआणि ........रबराला एवढाही वापरू नका किजीवनाच्या अगोदर कागत फाटून जाईल
 

कळत नकळत आयुष्यात खूप काही घडून जातअळूवावरचे पाणीदेखीलअलगद ओघळून जाते
 

आयुष्यावर सुंदर मराठी स्टेटस  

 
marathi status
Marathi Status on Life Image 
एवढ्याश्या आयुष्यात खुप काही करायचं असतं.पण हव असतं तेच मिळत नसतं.हव तेच मिळाल तरी, खुप काही हव असत,चांदण्यांनी भरूनही आपलं आभाळ रिकामंच असत.....


चालणारे दोन पाय कीतीविसंगत असतात ,एक मागे असतो ,तर एक पुढे असतो ,पुढच्याला अभिमान नसतो ,मागच्याला अपमान नसतो ,कारण त्यांना माहित असतकी क्षणात हे बदलणार ,याचच नाव  जिवन  असत ..
 

आयुष्यातील एक सत्य---------सगळे म्हणतात कि एकटेच आलोय एकटेच जाणार .पण खर तर दोघांशिवाय कोणी येत नाहीआणि चौघांशिवाय कोणी जात नाही.काय??....... खरय ना?
 

जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका... 1) विश्वास2) वचन3) नाते4) मैत्री5) प्रेम कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..परंतु वेदना खुप होतात....
 

स्वप्न जिथे साकार होते #जीवन तिथेच आकार घेते,जेव्हा स्वप्नातली #कल्पना आणि कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात,तेव्हाच जीवन #खऱ्या अर्थाने परिपूर्ण होत.
 
आयुष्य म्हणजे ते काय रेसुख दुखाचा तो डोंगर रेनिखळ हास्याने तू सावर रे
 

जगण्यासाठी आधीच आखुन ठेवलेल्या योजना सोडुन दिल्या,तरच आपली वाट पाहत थांबलेल्या खर्याखुर्या जगण्याची भेट होऊ शकेल
 

दुखाचे डोनगर कीती जरी कोसऴळे आयुष्यान पुन्हा सावरायला शिकवल ..सुखाच पडणार हळुवार चाण्दनआयुष्यान पुन्हा पहायला शिकवल ..फुलाच्या वाटेवर प्रितिचा गंधआयुष्यान पुन्हा घ्यायल शिकवल ..
 

पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..कमी असलं आयुष्यतरी भरभरून जगतो..जोडली नाहीत जास्त नातीपण आहेत ती मनापासून जपतो...आपल्या माणसांवर मात्रमी स्वत:पेक्षा जास्त प्रेमकरतो..
 

हॄद्याच्या वेदना कधीच संपत नाहीत खोलवर त्यांचे ठसे उमटलेले दिसतातकाही सुखद घटना अशा घडत असतातक्षण दोन क्षणासाठी त्या वेदना पुसतात
 

 Facebook Status In Marathi on Life

 
life status in marathi
Life Marathi Status 
माहीती नाहि का पण,जिवनाचा तेढा सुटत नाहीशहाण्या माणसांच शहाणपणवेडा कधी लुटत नाही


आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे . . .हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत
 

तुटलेली फुले सुगंध देऊन जातात,गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,प्रत्येकाचा अंदाज वेगळा आहे,म्हणुन काही क्षणभर.तरकाही आयुष्यभर लक्षात राहतात
 

आयुष्याची ङायरी लिहणारा तर तो देव असतो,पण वाचणारे आपण असतो.जीवनात खुप काही हव असत,पण पाहिजे तेच भेटत नसत,सर्व काही नशीबात असत,पण आपल नशीब घङवण हे आपल्याच हातात असत..
 

आरसा आणि हृदय  दोन्ही तसे नाजूक असतात...फरक एवढाच कि…आरशात सगळे दिसतात,
आणि  हृदयात आयुष्यभर  आपलेच दिसतात...
 

 💕✍🌿 *आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा... की निराश झालेल्या व्यक्तीला, 
तुम्हाला पाहुन जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!!* 🌿  
😊 *शुभ रात्री*😊
 

🌸आयुष्यात स्वत:ला कधी उध्वस्त होऊ देऊ नका. कारण # लोक ढासाळलेल्या घराच्या वीटा # सुद्धा सोडत नाहीत..
🌹🌹🌹शुभ रात्री🌹🌹🌹
 

कधी तरी भेटायला कारण लागत नाही...
भेटलो नाही म्हणून अंतर वाढत नाही...
सुख दु:ख वाटून घ्यायला सांगाव लागत नाही.........
मैत्री शिवाय आयुष्याला अर्थ उरत नाही.......!!
 

समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
 

आयुष्यातील # प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे, तो  #आनंदाने जगा आणि प्रत्येक # ह्रदय जिंकत रहा...
 

 Sad Marathi Status on Life 

marathi life status
Marathi Status 

भविष्याचे नियोजन #दमदार असु द्या #तेव्हाच आयुष्य #दमदार जगता येईल #
ञास देणारे # परके असले तरी # मज्जा घेणारे माञ#आपलेच असतात😎🔥😎
 

स्वप्नं 😊थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
😞विश्वास उडाला कि 💗आशा संपते ,
😔काळजी 😙घेणं सोडलं कि प्रेम संपतं..
💔म्हणून स्वप्नं पहा ,
😊 विश्वास ठेवा 💑आणि काळजी घ्या ,
😊आयुष्य खूप सुंदर आहे..💗😍
 

येतांना काही आणायचं नसतं,जातांना काही न्यायचं नसतं...मग हे आयुष्य तरी कुणासाठी जगायचं असतं...या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठीजन्माला यायचं असतं..!🍁!!...शुभ रात्री...!!🍁 #☕
 

आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी काम करा.नाही तर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला # त्याचे स्वप्न पुर्ण # करण्यासाठी कामाला ठेवेल"
 

आयुष्यात किती पावसाळे पाहिले? हे महत्वाचं नसतं; तर...**त्या पावसाळ्यात तुम्ही किती चिखल* *तुडवला आणि त्यातून कशी वाट काढली,* *हे अनुभव,  खऱ्या अर्थाने जीवन संपन्न करतात.
 

दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की...मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते...!🙏!!
 

स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते ....**आयुष्यात कोणतिही गोष्ट अवघड नसते,**फक्त**विचार Positive पाहिजेत*       
 

आयुष्य छान आहे"...थोड लहान आहे परंतु... ⛳⛳⛳⛳छत्रपती शिवरायांच्या मातृभुमी वर जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे..🙏🙏⛳⛳ 
 

सापशिडी सारखं आयुष्य झालं आहे लॉक डाऊन संपायची तारीख जवळ आली की,तो सारखं गिळून परत पहिल्या जागेवर आणून ठेवतोय..
 

आयुष्य फार लहान आहे..               
जे आपल्याशी चांगले वागतात,
त्यांचे "आभार" माना.. आणि
जे आपल्याशी वाईट वागतात,
त्यांना "हसून" माफ करा..
♥️😊शुभ रात्री 😊♥️
Share:

0 comments:

Post a Comment

Copyright © Marathi Ukhane About Us | Privacy Policy | Disclaimer | Contact Us