Best collection of Marathi Ukhane for Male, Marathi Ukhane for Female, Comedy Marathi Ukhane, Marathi Ukhane for Pooja, Marathi Ukhane for Bride and Groom, Dohale Jevan Marathi Ukhane.

Thursday, June 18, 2020

Good Morning Marathi Messages (शुभ सकाळ)

Beautiful Good Morning Marathi Messages

नमस्कार मंडळी,  आज आम्ही ह्या संग्रह  माध्यमातून घेऊन आलो आहोत Good Morning Marathi Messages, Good Morning Quotes in Marathi, Suprabhat Message. सर्वांना आपल्या दिवसाची सुरवात छान  आनंदमयी झालेली खूप आवडते. आपण ह्या एखाद्या Good Morning Marathi Messages ला आपल्या मित्राला, प्रिया जणांना पाठवून त्यांची सकाळ आनंदमयी करू शकता.

Marathi good morning message
Good Morning Images in Marathi

Fresh Good Morning SMS & Quotes in Marathi   


good morning message sms marathi
Good Morning Marathi Message

सगळीच स्वप्न पुर्णहोत नसतात ती फक्तपहायची असतात…कधी कधी त्यात रंग भरायचे असतात पणस्वप्न पुर्ण झालं नाहीतर दुखी व्हायच नसतं..रंग उडाले म्हणुन चित्रफाडायचं नसतं फक्तलक्षात ठेवायच असतंसर्वच काही आपल नसत..☆→शुभ प्रभात←☆
 
good morning in marathi sms

चहा…! की कॉफी…!!चहा म्हणजे उत्साह..कॉफी म्हणजे स्टाईल..!चहा म्हणजे मैत्री..कॉफी म्हणजे प्रेम..!!चहा एकदम झटपट..कॉफी अक्षरशः निवांत..!चहा म्हणजे झकास..कॉफी म्हणजे वाह मस्त..!!चहा म्हणजे कथा संग्रह..कॉफी म्हणजे कादंबरी..!चहा नेहमी मंद दुपार नंतर..कॉफी एक धुंद संध्याकाळी.!!चहा चिंब भिजल्यावर..कॉफी ढग दाटुन आल्यावर.!चहा = discussion..कॉफी = conversation..!!चहा = living room..कॉफी = waiting room..!चहा म्हणजे उस्फूर्तता..कॉफी म्हणजे उत्कटता..!!चहा = धडपडीचे दिवस..कॉफी = धडधडीचे दिवस..!चहा वर्तमानात दमल्यावर..कॉफी भूतकाळात रमल्यावर..!!चहा पिताना भविष्य रंगवायचे..कॉफी पिताना स्वप्न रंगवायची..!!:-: शुभ प्रभात
 
good morning in marathi sms

दवात भीजलेल्या फ़ुलांच्या पाकळ्यांना बिलगून आजचा दिवस ऊजाडलाधुक्यात हरवलेल्या धुसर वाटेवर सुर्यकिरणांना आज मार्ग सापडला. गुड मॉर्निंग
 
good morning in marathi sms

सोनेरी  सूर्याची  सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा  केवळ सोन्यासारख्या लोकांना.
 
good morning in marathi sms

विस्कटलेल्या नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते,बिखरलेल्या माणसांनाशोधायला विश्वासाची साथ लागते,प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं,पणपाहिजे ती व्यक्ती भेटायलामात्र नशिबच लागते.!॥शुभ सकाळ॥॥शुभ दिन॥
 
good morning in marathi sms

दुःखाला सांगा 'खल्लास'प्रत्येक दिवस असतो 'झक्कास'नका होवू कधी 'उदास'तुम्ही आहात एकदम 'खास'आनंदी रहा प्रत्येक 'क्षणास'प्रत्येक क्षण जगायचा ठेवा मनी 'ध्यास'-`-असू द्या स्वतःवर _`_`_नेहमी 'विश्वास' ॥शुभ प्रभात॥..
 
good morning quotes in marathi

...::::::::मित्रांनु::::::::..........::आपली सकाळ भारी::......::आपली दुपार भारी::......::::संध्याकाळ भारी:::.........:::::च्या मायला पुरादिवसच लय भारी.....::::::
 
good morning quotes in marathi

"दिव्याने  ⛅ दिवा लावत गेलंकि दिव्यांची एक " दिपमाळ"तयार होते ⛅ ,फुलाला फूल जोडत गेलं कि फुलांचा एक "फुलहार"  ⛅ तयारहोतो..आणि माणसाला माणूस जोडत गेलं की "माणुसकीचं" एक सुंदर नातं तयार होतं.. ।। सुप्रभात ।। 
 Also Read : Marathi Sad Status

good morning quotes in marathi


पहाटेचा गार वारा तुझा स्पर्श भासतो, शहारून वेडा तेव्हा स्वत:शीच हासतो, अवखळ झ-यागत नादातच वाहतो, क्षणो-क्षणी जागे पणी तुझे स्वप्न पाहतो..कुणालाही उमजेना तो असा का वागतो, चांदण्यांशी बोलताना रात सारी जागतो,तुझे हसू झरताना चिंब चिंब नाहतो, क्षणो-क्षणी जागे पणी तुझे स्वप्न पाहतो..
 
good morning quotes in marathi

रात्री झोपायच्या वेळेला तीचाच वीचार मनात येतो तीला आठवता आठवता कधी झोप लागले कळतच नाही सकाळी सकाळी स्वप्नात पण तीच राहते तीच्या सोबत खूप साऱ्या गोष्टी होतात मग तिच्यासोबत फीरायला जायाच ठरत,बस आता तीच्या हातात हात टाकायची वेळ येते आणि.............................आई म्हणते पोटाळ्या ऊठ किती झोपत...!हि मजा असते सकाळची**शुभ सकाळ**
 
good morning quotes in marathi

जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे विश्वास....गुड मॉर्निंग
 
good morning marathi suvichar

मनात नेहमी जिंकण्याचीआशा असावी. कारण नशीबबदलो ना बदलो..पण वेळ नक्कीच बदलते..!!.शुभ प्रभात..शुभ दिन..!!
 
good morning marathi suvichar

एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल…मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची, ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. शुभ प्रभात.
 
good morning marathi suvichar

ll वक्रतुण्ड महाकायसुर्य कोटि समप्रभ llll निर्विघ्नं कुरु मे देवसर्वकार्येषु सर्वदा ll!! गणपती बाप्पा मोरया !!!! मंगलमुर्ती मोरया !!!! शुभ-प्रभात !!!! शुभ-दिन !!
 
good morning marathi suvichar

थंड पाणी आणि गरम इस्त्री  जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या  घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.  शुभ प्रभात  
 
good morning marathi suvichar

उगवला नभी सुर्य अजून एका प्रसन्न सकाळीचराचरात चैतन्य आले अंधारी रात्र कुठे गडप झाली मंद मंद वारा डोलणारे फुल उमललेली हर एक कळी सोनी पिवळी कोवळी किरणे धरेवर अथांग चहुकडे पसरली खिडकीतून डोकावून आत आली हळूचं गालाला स्पर्श करुन म्हणाली.उठा रे सार्यांनी आता सकाळ झाली
 
good morning status marathi

सकारात्मक असा रोज स्वतःला सांगा :आजचा दिवस सुंदर आहे मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्या पेक्षा मी बरेचं जास्त काही करु शकतो नुसती काळजी आणि दुखः करुन काहीचं नाही होणार मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीचं समाधानी होईल.रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनी ही आनंद देईल जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार यॆणारॆ दीवस आनंदाने जगणार...
 
good morning status marathi

हा पहाटेचा मंद मंद वारा..त्यामध्ये रात-राणीचा परीमळ सारा..मनाला माझ्या स्पर्शुन गेला..जणु काही सांगुन गेला..त्यामध्ये ते कोकिळेचे गीतमाझे चित्त झाले पुलकित...उगवेल हा सुर्य आज फक्त तुमच्यासाठी..सार्या मनीच्या इच्छा तुमच्या पुर्ण करण्यासाठी..अशी सुंदर सकाळ रोजच जिवनी यावी...तुमच्या प्रसन्न चित्तानेती अशी खुलुन यावी..हा दिवस तुम्हा सर्वांनाखुप खुप आनंदाचा जावो..शुभ-सकाळ
 
good morning status marathi

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं...पण  संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!! कारण  जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे...समुद्र गाठायचा असेल...,तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!!तुमचा दिवस शुभ जावो
 
good morning status marathi

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात नाजुक ऊन्हाची प्रेमळ सादमंजुळ वाऱ्याची हळुवार हालचालरोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ...
 
good morning status marathi


जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात. त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं....जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते.तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं…गुड मॉर्निंग
 
good morning status marathi

तु झोपण्या अधी सर्वाना माफ करत जा.!! तु सकाळी जागे होण्या अधी अपुन तुला माफ करीन
 
good morning status marathi

रात्र संपली, सकाळ झाली.इवली पाखरे किलबिलू लागली.सुर्याने अंगावरची चादर काढली.चंद्राची ड्युटी संपलीउठा आता सकाळ झाली!
 
good morning status marathi

सकाळ म्हणजे फक्त  ⛅ सुर्योदय नसते, ती एक  ⛅ देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला   विजय असतो, जगावर पसरलेल्या  ⛅ प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या  ⛅ दिवसाची आणि ध्येयाची सुरूवात   असते. शुभ प्रभात.
 
good morning status marathi

कोकिळेच्या   मंजुळ सुरांनी ,फुलांच्या हळुवार सुगंधांनी आणि  ⛅ सूर्याच्या कोमल किरणांनी ,ही सकाळ आपलं  ⛅ स्वागत करत आहे.सुप्रभात !!
 

शुभ सकाळ Good Morning Marathi Messages

  
marathi good morning quotes
Good Morning SMS in Marathi
आकाश कितीही उंच असो,नदी कितीही रुंद असो,पर्वत कितीही विशाल असो,एक लक्षात ठेवा ,तुम्हाला या सगळ्यांशी काहिदेण-घेण नाही,तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा...सुप्रभात
 
good morning marathi message image

गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत. दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..नकळंत ओठांवर हास्य खुलत.शुभ प्रभात .. शुभ दिवस…
 
good morning marathi message image

सिंह बनुन जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागतेकारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही....गुड मॉर्निंग
good morning marathi message image


 *☕चहा सोबत खाण्यात येणारे* *बिस्कीट सुद्धा एक शिकवण*  *देऊन जाते... कुणाच्याही* *बाबतीत जास्त खोलवर जाल तर तुटाल..🙏🏻     🥰शुभ सकाळ🥰 ....।।।।
 
good morning shayari marathi

🌸🌹 *छान विचार*🌹🌸🐾 *धावपळीच्या जगण्यामध्ये,*     *एक विसावा नक्की घ्यावा.....*      *गरम गरम चहा घेऊन,*      *कामा मध्ये ऊत्साह आणावा.....*      *मैत्रीच्या जिवनामध्येही,*         *आठवणीचा गाव यावा .....*       *ह्रदयात जपलेल्या प्रत्येकाला,*     *रोज नक्की आवाज द्यावा !!*       😊 *Good morning
 Also Read : Marathi Life Status

good morning shayari marathi


☀️ *Good Morning..*                   *I AM*       *चाय पीइंग😁😁😂*       *And you क्या करिंग*        *Tell me🤣🤣🤣* 💐💐💐
 
good morning shayari marathi

💐💐*चांगली भुमिका,चांगली ध्येय  आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात....**मनातही ..... शब्दांतही ...... आणि आयुष्यातही .......!!!*              *शुभ सकाळ*🌱🌿
 
good morning shayari marathi

"माणसं निरखून पारखून 😘😘 मैत्री करणं मला कधीच जमलं नाही..!! माणसं😘😘 भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !! चला.. या वर्षाचा हा 😘😘अखेरचा आठवडा माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या 😘😘प्रेमळ मैत्रिबद्दल खुप सारे धन्यवाद..😘😘!! तुमच्या या मैत्रीची साथ 😘😘यापुढेही अशीच कायम असूद्या..   💐💐😘😘💐💐 #💐 good morning #☀️
 
good morning shayari marathi

*दुनिया कशी का असेना आपण......💯**मनाने❣इतके चांगले रहायच की तुमचा*       *विश्वासघात करणारा आयुष्यभर*   *तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहीजे...❤*🌹* शुभ सकाळ *🌹
 
good morning status marathi

ज्या दिवशी तुम्ही तुमच आयुष्य,*  *मन मोकळे पणाने जगलात,**तोच दिवस तुमचा आहे,**बाकी तर फ़क्त कँलेंडरच्या तारखा आहेत..*  *GOOD MORNING* ..❤ 💕
 
good morning status marathi

नारळ आणि माणूसदर्शनी कितीही चांगलेअसले तरीही....नारळ फोडल्या शिवाय आणि माणूस जोडल्या शिवाय कळत नाही...!!!!💕💞शुभ सकाळ💞🍃💐🌸
 
good morning status marathi

💐🌸 *सुख आणि वय या दोघांचे कधीच पटत नाही...**कारण**खूप मेहनत* *करून सुखाला घरी घेऊन आलो तर वय नाराज होऊन निघून गेलेल असतं...*🌻🌺 *शुभ सकाळ*🌺🌻
 
good morning status marathi

*"दोन गोष्टी सोडुन  माणसं*              *जोडत चला**"एक म्हणजे खोटेपणा आणि दुसरा म्हणजे *मोठेपणा!!*......        *🍃शुभ सकाळ*❤ 🌹🌹🙏🏽
 
good morning status marathi

🌹🌹💕प्रत्येक गोष्ट ह्रदयाच्या जवळ नसते… जिवन हे दु:खापासुन लांब नसते… आपल्या मैत्रिला जपुन ठेवा कारण, हीच एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या नशीबात नसते..😊 🍁🌹शुभ सकाळ 🍁🌹🌹🙏🏽🌹🌹 *✍..
 
gm msg in marathi

"कानाकडून" आलेल्या विचारापेक्षा..,**"मनाकडून"आलेल्या विचाराला प्राधान्य द्यावे..!!*       *कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते सल्ल्याची नाही.*  *🌺शुभ सकाळ  
 
gm msg in marathi

🌺* आयुष्यात आपन आपली image कितीही चांगलीबनवण्याचा प्रयत्न केला ना ...... तरी तिची clearity.. समोरच्या व्येक्तीच्या मनाच्या  Quality.. अवलंबून असते,,,,, । 💐,,,,,,,,,,,,,,, शुभ सकाळ,,,,,,,,,,,
 
gm msg in marathi

🙏 *प्रत्येक गोष्ट*  *मनासारखी होत नसते.*  *म्हणून सुखा पेक्षा* *समाधान शोधा...**आयुष्य खुप आनंदात जाईल.* *💐🌹शुभ दिवस🌹💐* *
 
gm msg in marathi

लक्ष साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही....**तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी, चांगली माणसं मिळणं महत्त्वाचं आहे....*     
🌹*शुभ सकाळ* 🌹
 
gm msg in marathi

🍃आयुष्यात कधीच कोणावर जास्त "अवलंबून" राहू नका, कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावली देखील सोडून जाते..✍*        
•══• *शुभ सकाळ* •══•

good morning in marathi language


प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दु:ख कधीच कुणाजवळ व्यक्त करु नका,_* *_कारण लाेकं सुखांना नजर लावतात आणि दु:खावर मीठ चाेळतात._*     🌺😊 *शुभ सकाळ*  😊✌‼🛫
 
good morning in marathi language

*उगवणाऱ्या सूर्याचे 🌞 आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते**प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते*   •══• *शुभ सकाळ* •══•
 
good morning in marathi language

*आई-बाप ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे*🌼  🌼 *ज्याच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड*🌼👌🏻 *कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही👌🏻*🙏🌼 Good morning 🌼
 
good morning in marathi language

एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..!!पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो...!!            ||  ₲๑๑δ ℳ๑яทïทg..😊  ||
 
good morning in marathi language

*नेहमी लक्षात ठेवा...😊**आपल्याला खाली ६खेचणारे लोक**आपल्यापेक्षा "खालच्या" पायरीवर असतात...!!!`*`     *✌💫👏शुभ सकाळ 👏 💫✌*
 

Good Morning Marathi Quotes 

good morning marathi message
   Marathi Good Morning Message

मोठं व्हायला ओळख नाही..आपल्या माणसांची मन जपावी लागतात..☝प्रत्येक गोष्टीत रागवणारी😡 माणसं 👬👫तीच असतात..... जी वेळोवेळी ⏱स्वतापेक्षा जास्त ,,, दुसर्यांची काळजी घेतात....☺?☝    🙏🏻 शुभ  सकाळ 🙏🏻
 
gm msg in marathi

*शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर*      *अशक्य असं काहीच*             *राहत नाही.*      ~••══•• 👑 ••══••~     *_❤  Good morning  ❤_*     
 
gm msg in marathi

*आपला दिवस आनंदात जावो*         😊😊😊😊😊😊 .      *डोळे तर जन्मतःच*        *मिळालेले असतात,**पण कमवायची असते ती "नजर"*    *चांगल्यातलं वाईट आणि* *वाईटातलं चांगलं ओळखायची.*  🙏🏻🌹  शुभ प्रभात 🌹🙏🏻
 
gm msg in marathi

*😊Success Mantra😊* *"कोणत्याही क्षेत्रात नेत्रुत्व करणे म्हणजे हुकुमत गाजवने नसून,  जबाबदारी स्वीकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून, सोबत घेवुन प्रगती करणे होय..."*    *🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹*
 
gm msg in marathi

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
निसर्गआपल्यालादेतो तो चेहरा,आणि आपण तयारकरतो तीओळख.
Good Morning!
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
 
gm msg in marathi

गर्व करून नाती तोडण्यापेक्षा😘😘 *माफी मागून ती नाती जपा.😘😘*कारण,*⏰ *वेळ आल्यावर* 💵 *पैसा नाही तर,*😘😘*माणसंच साथ देतात!!!*          *शुभ सकाळ* ◾▪▪▪◾▪▪▪◾🌺 Good Morning 🌺〰〰〰〰〰〰〰〰〰💖🎆🎆💖🎆🎆💖
 
gm msg in marathi

जीवनात दोन गोष्टी,वाया जाऊ द्यायच्या नाहीत..अन्नाचा कण,आणि आनंदाचा क्षण..नेहमी हसत रहा…Life Is Very Beautiful!💖🎆🎆💖🎆🎆💖〰〰〰〰〰〰〰〰〰🌺 Have a nice day! 🌺◾▪▪▪◾▪▪▪◾ 🌴🎋🌴       
 
gm msg in marathi

*लिहिल्याशिवाय✍🏻*        *दोन शब्दातील अंतर*           *कळतच नाही....*               *_तसेच.._*      *हाक 🗣 आणि हात 🤝🏻*      *दिल्याशिवाय माणसांची*      *मनंही 💓 जुळत नाहीत ...!!*                     *शुभ सकाळ*
 
gm msg in marathi

शुभ सकाळ "*   _*कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर​ ​फारसं मनावर घेवु नये कारण, ​या जगात असा कोणीच नाही, ​ज्याला सगळे चांगलं म्हणतील.​*_🙏🏻🌹🙏🏻
•══• *शुभ सकाळ* •══•
 
gm msg in marathi

*ओळख होण्याआधी,* *सगळेच अनोळखी असतात.**मनं एकदा जुळली की,**सहज आपले होतात**यालाच आपले जिवलग म्हणतात....!**अगदी तुमच्या सारखे* 😊*🌹शुभ सकाळ..🌹*😊 ❣❣❣❣❣❣❣❣
 

*वेळ आल्यावर आपल्या गरजा बदला**पण* ☝ *आपल्या गरजेसाठी आपली माणसं*🤝👏*बदलू नका*👈🌹🌹 *  शुभ सकाळ *❣❣ 🍁!!... शुभ सकाळ...!!🍁
 
good morning image

"गुरुविण कोण दाखवील वाटआयुष्याचा पथ हा दुर्गमअवघड डोंगर घाट "!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!🙏श्री दत्तजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏 ☀️गुड मॉर्निंग☀️
 
good morning image

*पाणी झाडाला आणि* 🍃*सुसंवाद नात्याला पाहिजेच*,😊*तरच ती टिकतात....**अन्यथा ती तुटतात......**एक मुळापासून..... तर**एक मनापासून........*     🙏 *शुभ -प्रभात🙏* *
 
good morning image

"लहानपासुनच सवय आहे**जे आवडेल ते जपुन ठेवायचं".. 😘*  *👉🏻"मग ती वस्तु असो वा"....😘**😍"तुमच्यासारखी गोडं माणसं"...👬👫*    *😘 "शुभ सकाळ"...
 
good morning image

*आयुष्य नेहमी 😘😘आनंदात जगायचं कारण ते 😘😘किती बाकी आहे हे कोणालाच😘😘 माहिती नसतं* 
😊‼ *शुभ सकाळ* ‼😊
 
good morning image

😘आठवण काढली नाही..तरी चालेल. _पण जिथे कुठे भेटताल.._     _तिथे ओळख आणि_ *_smile_* _😊_दयायला विसरू नका_..      *😍शुभ सकाळ 😍*
 
good morning image

फक्त *फोटोमध्ये* सोबत उभे     राहणारे *जवळचे* नसतातजवळचे तर ते *असतात* जे *संकटात*तुमच्यासोबत उभे *राहतात....!**🌹🌹🙏शुभ सकाळ🙏🌹🌹* *
 
good morning image in marathi

अशा माणसांबरोबर 👬 राहा,**जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात....😊**अशा बरोबर नको की,**जे इतर माणसांबद्दल😏 बोलतात.... *शुभ सकाळ*
 
good morning image in marathi

विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे, कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते..                 
🙏 || शुभ सकाळ || 🙏           
 
good morning image in marathi

💐🌺🌿 चुक🤦🙏 झाली तर ✌😍 माफ करा, पण  😘 प्रेम कमी 👍🎶करू नका….😀👆कारण चूक हे आयुष्याच 📖📄 एक पान आहे...पण नाती 👨‍👩‍👧‍👦👩‍👩‍👦 आयुष्याच पुस्तक 📕आहे...🌼 ┳╱┳🍁┣━┫α ρ ρ у🍁┻╱┻ ℳỖŘŇĮŇĞ    Gooड🌼Moरर्निंग 😊 😀
 
good morning image in marathi

रोज येणाऱ्या आनंदाला😀   🌻hello करा🌻😯आणि दुःख ला by-by करा😯🙈चुकांना unlike करा🙈    💞पण💞   🌺आनंद आणि मस्ती ला🌺   🍻Forward करा🍻❤good  morning💜 😍  चांगल्या क्षणांना योग्य वेळीच,    Enjoy केलं पाहिजे.कारण ते क्षण पुन्हा येणार    नाहीत...! ┳╱┳┣━┫α ρ ρ у┻╱┻ ℳỖŘŇĮŇĞ       🌹😊🌹₲๑๑δ 🌹ℳ๑яทïทg..🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
 
good morning image in marathi

*माणसानं कुंडीतल्या नाही, तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं**कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं**उंच उंच वाढत राहावं*....🙏🚩💐💐 *शूभ सकाळ* 💐💐🚩 ✍...
 
good morning image in marathi

*जिंकल्यावर शबासकी देणाऱ्या हातांच्या गर्दी पेक्षा खेळात उतरायच्या आधी विश्वासाने पाठीवर ठेवलेले काही हात खुप किंमती असतात...!*         *🌸शुभ सकाळ🌸
 
good morning image in marathi

आज सकाळी धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की:, जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं, एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल...!! 🍁🌾🌷🌸🌹 💥🍃 शुभ सकाळ 🍃💥
 
good morning image in marathi

साखर गोड आहे,कागदावर लिहून चालत नाही... खाल्ल्यावरच तिची चव कळते तसेच, नाते, मैत्री व प्रेम आहे,सांगून भागत नाही... तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागतात...!!!       ☕ शुभ सकाळ ☕            
 
good morning image in marathi

*वाईट वेळ ही कधी कधी मजेदार असते..**जेंव्हा जेंव्हा ती येते ना..तेंव्हा तेंव्हा**मतलबी माणसं आपोआप आपल्या आयुष्यातून बाजुला होतात..**🙏🏻🙏🏻शुभ सकाळ..🙏🏻🙏🏻*
 
good morning image in marathi

!!!   तुमची आठवण   !!!!! आमच्या !!  !! दिवसाची सुरुवात  !!    !!  शुभ सकाळ। !!!!  GOOD MORNING  !!
 
Search For: good morning in marathi sms, good morning quotes in marathi, good morning marathi suvichar, good morning in marathi language, good morning in marathi, good morning marathi sms, good morning msg in marathi, gm msg in marathi, good morning status marathi, good morning shayari marathi, good morning image in marathi, 

Share:

0 comments:

Post a Comment

Copyright © Marathi Ukhane About Us | Privacy Policy | Disclaimer | Contact Us