Best collection of Marathi Ukhane for Male, Marathi Ukhane for Female, Comedy Marathi Ukhane, Marathi Ukhane for Pooja, Marathi Ukhane for Bride and Groom, Dohale Jevan Marathi Ukhane.

Thursday, May 28, 2020

Love Status in Marathi ( मराठी लव्ह स्टेटस इमेजेस )

200+ Love Status in Marathi Download for Free

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही ह्या आर्टिकल मध्ये २०० पेक्षा जास्त Love Status in Marathi घेऊन आलो आहोत. आम्हाला माहिती आहे आपल्याला दररोज आपल्या whatsapp dp वर Love Status in Marathi ठेवायला आवडते, त्यामुळेच आम्ही आपल्या साठी हे खास Love Status घेऊन आलो आहोत. आपण ह्यातील असंख्य Marathi Love Status चा वापर दररोज करू शकता व आपल्या प्रियकराला/ प्रियसीला  आनंदी ठेऊ शकता .

marathi love status image
Marathi Love Status Whatsapp Dp 

तू समोर असलीस की,फक्त तुलाच पाहावेसे वाटते..
तुझ्याच कुशीत डोके ठेऊन,स्वतला विसरावेसे वाटते... 

 

आता राहवेना मुळीच
कसे सांगू हे तुला ?
दाटून येते आभाळ सारे,दे सोबतीचा हात मला...

 

तू मला खूप आवडतेस,बोलण्याकरिता जीभ ही वळत नाही..जेव्हा असतं बोलायचं,तेव्हा ओठांना शब्दचं मिळत नाही..

 

तुझ्यापासुन सुरु होउन, तुझ्यातच संपलेला मी, माझे मी पण हरवून, तुझ्यात हरवलेला मी…

 

सहवासाच्या वेलीवर प्रीतीचे फुलकेव्हा उमलल कळलच नाही,तु माझी, तु माझी म्हणताना,मी तुझा केव्हा झालो कळलचं नाही..

 

आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट,चिंब चिंब भिजली होती..तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन तू निजली होती..

 

समईला साथ असते ज्योतीची,अंधाराला साथ असते प्रकाशाची,चंद्राला साथ असते चांदण्याची,प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची..

 

प्रेमाच्या हाकेला साद मिळाली,स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली,मन माझं खुदकन हसलं,तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं...

 

माझ्याकडे बघुन जेंव्हाएखादे फ़ूल हसते खरे सांगू..त्यात मला तुझे रुप दिसते...

 

डोळ्यांत तुझ्या पाहिलं की,आरश्यात पहावसचं वाटत नाहीहृदयात तुझ्या राहते मी,आणि आत्ता घरी रहावसचं वाटत नाही..

 

तू सोबत असलीस की,मला माझाही आधार लागत नाही..तू फक्त सोबत राह,मी दुसरं काही मागत नाही..

 

तु आलीस अन्भाव स्पर्श बोलके झाले,तु गेल्यावर मात्रशब्दही मुके झाले..

 

तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील..पण माझ्या सारखा जीव लावणारा एक पण नाही मिळणार..

 

पापण्यात लपलेली तुझी नजर,माझ्याकडे बघुन लाजत आहे..तुझ्या पायातील पैजणसुद्धा,माझ्याच नावाने वाजत आहे...

 

अशाच एका वळणावरतीतुझी-माझी भेट झाली...तेव्हापासून या ह्रदयाला तुझ्याभेटीची ओढ लागली..

 

घेता जवळी तू मला,पारिजात बरसत राहतो...हळव्या क्षणांच्या कळ्या देहावर फुलवत राहतो...

 

हातात हात घेता तुझा,हृदयात कंप उठले..हळूच मन माझे तुझ्यात गुरफटले....

 

माझे सोन्याचे आभाळ,माझी सोनेरी संध्याकाळ…सये माझ्या गळ्यातलीसोनियाची तु माळ…

 

तुझ्यासाठी जन्म घेतला,तुझ्यासाठीच मरणार आहे...तुझ्यावाचून माझ्या जीवनालाअर्थ तरी काय उरणार आहे...

 

काळाच्या ओघात कळालेच नाही,आयुष्य कसे कुठे फाटले,तू भेटलीस आणि जरा जगावसं वाटले...

 

मी कमी बोलतो म्हणून शब्द कागदावर मुके उरतातबोलायला गेले तर वेडे ओठातून परततात ....तुला डोळे भरून पहायचे असतं,पण तू आलीस की डोळे भरू येतातआणि बोलायचं म्हटलं तरशब्द मुकेपण धरून घेतात

 

आजपर्यंत प्रेमात असं कधीच घडलं नसेल,इतकं कुणी स्वतःला कधी छळल नसेल,रात्र रात्र स्वतःची झोप उडवली नसेल,इतकं प्रेम करूनही कुणी जळत राहील नसेल,तुझं नि माझं प्रिये हे एकमेव प्रेम असेल,ज्या प्रेमाला वासनेची किनारही नसेल,इतकं वेड लागूनही कुणी अंतर ठेवलं नसेल,इतकं खर प्रेम कुणी अनुभवलं नसेल,तासनतास कुणाच्याही प्रेम वाहील नसेल,आपलं प्रेम जगावेगळ हे जन्माजान्मच नात असेल..

 

प्रेम करतो तुझ्यावर...सोडून मला जाऊ नकोस... खुप स्वप्न बघितलीत.....तोडून कधी जाऊ नकोस.... कधी प्रेम करायचीस माझ्यावर...हे कधी विसरु नकोस..... नको करूस प्रेम...तिरस्कार मात्र करू नकोस... विसरलीस माझं प्रेम तरी चालेल....मैत्री माझी विसरु नकोस..... सोडून गेलीस तू मला....प्रेम माझं विसरु नकोस... मरणाच्या वाटेवर असताना...काळजी माझी करू नकोस... मरण जरी आल मला....मरना वर माझ्या अश्रु मात्र काढू नकोस

 

मनातले सारे काही सांगण्यासाठी समोरमनासारखा माणूस असावा लागतो . . एवढं असूनही चालतनाही त्या माणसालाही मन असावं लागतं

 

ओठांवर तूझ्या स्मित हास्य असु दे.जीवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जीवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे..

 Status for Love in Marathi 

आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसतेआपण दुस-याला आवडतोत्यालाच प्रेम समजायचे असते.

 

मरण जरी आलं तरी ते ऐटीत असावंफक्त इच्छा एकचमी तुझ्या मिठीत असावं..

 

समुद्र काठावर रंगबेरंगी शिंपल्यांची रास असावी .......!आपण गुंग होवून त्यात खेळत बसावं .....!अगदी सहजपणे त्यातला एक शिंपला उचलून उघडावा ........!अन त्यात मोती सापडावा अगदी  तुझ्यासारखा

 

प्रेम कर असं अगदी माझ्यासारखंप्रेमासाठी मार चंद्रावरुन उडीआणि मोडुन घे स्वतची तंगडीप्रेमासाठी केलास जरि कोणाचा खुनतरी पळुन जावु नकोस भिऊनप्रेमासाठी काढ अंगातील रक्तपण प्रेमातुन होवु नको विरक्तप्रेम कर असं अगदी माझ्यासारखं..

 

मुलगी - I love you.मुलगा - I love you too.मुलगी - सिद्ध करून दाखव,साऱ्या जगाला ओरडून सांगूनदाखव ..........!!मुलगा - (तिच्या कानात तिलाIlove you म्हणतो)मुलगी - जगाला ओरडून सांग म्हंटलेमी, माझ्या कानात कायसांगतोस ??मुलगा - कारण, तूच माझे जग आहेस ♥

 

समुद्र - कधी पर्यंत तूमाझ्या खारट हृदयात येतराहणार ?नदी - जो पर्यंत तू गोडहोणार नाहीस तो पर्यंत

 

प्रियकर - जेव्हा तूरडतेस ना मला तू फार फारआवडतेसप्रेयसी - असे का ?प्रियकर - कारणतेव्हाच फक्त तूमला सगळ्यात जास्तघट्ट मिठी मारतेस

 

माझी चुकी नाही कि मी तुझ्याकडे सारखा बघत राहतो ..♥माझी चुकी नाही कि मी तुला सारखा कॉल आणि मेसेज करतो..♥माझी चुकी नाही कि मी तुला इतका लाईक करतो...♥माझी एवढीच चुकी आहे कि मी तुझ्यावर माझ्यापेक्षा हि खूप खूप खूप जास्त प्रेम करतो...♥♥

 

जर मी चुकलो ....... तर बरोबरकरायला तुझा हाथ हवा आहे,जर मी हरलो .......... तर मला प्रेरणा द्यायला,मार्गदर्शन करायला तुझा हाथ हवा आहे,आणि जर मी मेलो ........ तरी सुद्धा माझे डोळे बंदकरायला मला तुझा हाथ हवा आहे

 

प्रेयसी - माझ्यावर प्रेम करशील , माझेबाकी राहिलेले आयुष्यभर ?प्रियकर - नाही, तुझ्यावर प्रेम करत राहेन,माझे बाकी राहिलेले आयुष्यभर

 

स्वप्नातल्या परीला, आज मी सत्यात पाहिले...हळव्या त्या मनाला, मी ते हळूच सांगितले...पाहून त्या परीला, माझे हे मन फुलासारखे फुलले...अन तिला समोरून जाताना पाहून,परत भेटू असं ते हळूच बोलले..

 

जर तुझे स्मितहास्य मला मिळालेतर मला फुलांची गरज नाहीजर तुझा आवाज मला मिळालातर मधुर संगीताची मला गरज नाहीजर तू माझ्याशी बोलतोसतर दुसरं काही ऐकण्याची मला गरज नाहीजर तू माझ्या बरोबर आहेसतर ह्या जगाची सुद्धा मला गरज नाही

 

असायला हवी अशी एखादी तरी .जिच्यात मी हरवून जावे .......!रागावले जरी तिला कोणीहीघाव माझ्या हृदयात व्हावे... इजा झाली माझ्या अंगी तर आईग.... तिने म्हणावे .......!असायला हवी अशी एखादी तरी .जिच्यात मी हरवून जावे .......!

 

काही थेंब तिच्या ओठांवर थांबलेक्षणभर मी पाहतच राहिलोआणि आयुष्यातपहिल्यांदामला थेंब व्हावेसे वाटले.

 

प्रेमात नसते कधी शिक्षाप्रेमच घेत राहते प्रेमाची परीक्षाकरून तर बघा निस्वार्थी मनानेउगाच कशाला ठेवता मनात अपेक्षा

 

एका इशाऱ्याची गरज असेलहृदयाला किनाऱ्याची गरज असेलमी तुला त्या प्रत्येक वळणावर भेटेन,जिथे तुला आधाराची गरज असेल....

 

तिने मला विचारले..?तु किती प्रेम करतोसमाझ्यावर..... .मी म्हंटले अग वेडे ...पडणा-या पावसाचे थेंबकधी मोजता येतात का..?

 

समुद्राच्या किनाऱ्याची किंमत समजण्यासाठीलाटेचे स्वरूप जवळून पाहावं लागतं,पाण्याची किंमत समजण्यासाठी दुष्काळात जावं लागतं,प्रेमाची व्याख्या समजण्यासाठीप्रेमात पडावं लागत..

 

प्रेमाकडे घेऊन जाणारा मार्ग खुपच अरुंद असतोज्याच्यावरुन दोघेजणकधीच एकत्र चालू शकत नाही,कारण त्यांना पुढेचालण्यासाठी मनापासुनएक होणे गरजेचे आहे.

 

सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात,ज्या गोष्टी न सांगता समजतातत्याला वेडं प्रेम म्हणतात.

 

जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतंतेच प्रेम आयुष्यभरंमनात जपायचं असतं.

 

समुद्रकाठी बसणारे लोकं सर्व वेडे असतात मात्र खरेप्रेम करणारे लोकं फ़ार थोडे असतात

 

पटकन हसणे पटकन रुसणेमोहक तुझी आदातुझ्या मोहक सौंदर्यावरआहे मी मनापासून फ़िदा

 

असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे.असे असावे प्रेम केवळ सावलीतचनव्हे उन्हात साथ देणारे.असे असावे प्रेम केवळ सुखातचनव्हे तर दुखातही साथ देणारे.

 

वेड मन हरवलय माझे तुझ्या प्रेमात,त्याला समजवू तरी कसे?मैत्री बदलते रे प्रेमात ,पण प्रेमाला मैत्रीचे नाव देऊतरी कसे...

  

Love Status in Marathi for Lovers

Love Status in Marathi for Lovers
Marathi Love Status Hd Images


ओठांना जे जमत नाही ते फूल बोलतात,मनातल्या भावना तेरंगामधून तोलतात,मनातील फुलांना तरमंगल्याचा गंध असतो,मनापासून प्रेम करण्यात खरचं किती आनंद असतो

 

सगळ्याच गोष्टीसांगायच्या नसतातत्या न सांगता समजतात... ... ज्या गोष्टी न सांगतासमजतातअगं वेडे त्यालाचं तरप्रेम म्हणतात

 

भरू दे आकाशकितीही ढगांनीखऱ्या प्रेमापुढे ते ढग ही निवतील,लाख येवू दे अडथळे, ,तरी माझ्या प्रेमापुढे एकदा नक्कीच झुकतील..

 

आयुष्यात खुप माणसे भेटतात…वा-याच्या झुळकाप्रमाणे येतातआणि जातात…पण काही अशी असतात,जी मनात जागा घेतात…हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात…ओठांवर हसु खुलवतात आणी अश्रु ही पुसतात..

 

सुखासाठी कधी हसावं लागतं,तर कधी रडावं लागतं,कारण सुंदर धबधबा बनायलापाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं..

 

मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मगतरीही आपण गप्प का आहोत ..कारण मनातल ओठांवर यायला वेळ लागतो ,आणि जे अगदी ओठांवर आलाय ते बोलून दाखवायलाही..

 

जीवन नावाचं एक पुस्तक असतं,त्यात प्रेम नावाचं एक पान असतं,ते पान फाटलं म्हणून पुस्तक फेकून द्याचा नसतं...

 

सर्वांची नजर चुकवून तुझेमाझ्याकडे बघणे हे मला माहीत असतंतुझे हे बघणे मला कळत असतंपण तुझ्या नकळत माझे तुला बघणे हे तुला कळत नसतं...

 

प्रियकर - एक सांगू!प्रेयसी - सांगनाप्रियकर - तुझे स्मितहास्यखरच खूप सुंदर आहे! ♥♥प्रेयसी - मी एक सांगू!प्रियकर - सांगना!प्रेयसी - हे स्मितहास्य फक्ततुझ्यामुळेच अस्तित्वात आहे

 

जेव्हा तुम्ही कोणा खास व्यक्ती बरोबर असता.तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष्य केल्याचे दाखवता,पणजेव्हा ती खास व्यक्ती तुमच्या जवळपास नसते.तेव्हा तुमची नजर त्यालाच शोधत असते...हो ना

 

जर 10 लोक तुझी काळजी करत असतील तर त्यात मी पण 1असेन.जर 1 जण तुझी काळजी करत असेल तर तो मीच असेन.पण जर कोणीच तुझी काळजी करत नसेल तरतेव्हा मी या जगात नसेन..

 

जे जोडले जाते ते नातेजी जडते ती सवयजी थांबते ती ओढजे वाढते ते प्रेम

 

अनमोल जीवनात,साथ तुझी हवी आहे,सोबतीला अखेर पर्यंतहाथ तुझा हवा आहे,आली गेली कितीहीसंकटे तरीही,न डगमगणाराविश्वास फक्त तुझा हवा आहे…

 

मिठीत तुझ्या असतांना,वेळेनही थोडं थांबावं..अन् शक्य नसल या आयुष्यात तरी,जन्मात पुढच्या हेच घडाव..तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रिये,गणितच थोडं वेगळ असावं..

 

लक्षावधी वर्षानी एखादा  सुर्य निर्माण होतो,कित्येक कळप शोधल्यावर एखादा कस्तुरी मृग सापडतो,हजारो शिंपले उघडल्यावर  एखादा मोती दिसतो,शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात एखादाच मन जिंकून जातो....

 

आज काल स्वप्नांनाही तुझीच सवय झाली आहे,जगण्याला ही माझ्याकाहिशी रंगत आली आहे.

 

काही नाती जोडली जातात,काही जोडावी लागतात काही जपावी लागतात तरकाही आपोआप जपलीजातात यालाच प्रेम म्हणतात !

 

सुखदुःखाच्या वळणावरती निर्भय होऊनी येशील का ?ताण मनातला तुझा झुगारुनी साथ तुझी मज देशील का ?गळून पडतील दुःखे सारी रममाण माझ्यात होशील का?

 

प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझाच आहे... शब्द माझे असेल तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे...

 

जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंयं ह्र्दयाच्या पंखावरती तुझचं नाव कोरुन ठेवलय...

 

अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?

 

एकदा फक्त मागे वळून बघ...मी सदैव तुझ्यासाठी असेन....

 

 तुझ्या एकाच प्रेमस्पर्शाने हृद्य बेधुंद होऊन जाते,आणि मन मोहरत असताना तन शरारून जाते...

 

प्रेम म्हणजे, तू येण्याची चाहूलतुला उचलून घेण्याचे खूळडोळ्यात पाहिलेलं स्वप्नांचे संकुलप्रेम म्हणजे सर्व काहीतू नसलीस की काही नाही...

 

आज पर्यंत एवढ्या ‪मुली‬ पाहिल्यावाटल कुणी ‪‎beautiful‬ तर कुणी ‪‎Smart‬ आहे,पण तुला पाहिल्यावर कळलंआपल्याला पण ‪Heart‬ आहे... 

 Marathi Love Whatsapp Status For Lovers

हात तुझा हातातुन धुंद ही हवा,   रोजचाच चंद्र आज भासतो नवा...

 

नजर गर्दी विचारत जातेतू दिसेपर्यंत..आणि मग पापणी आड लपतेतू समोर असेपर्यंत....

 

तुझे प्रेमळ दोन शब्दमनात उमंग भरतात...आयुष्य का जगावेयाला ते कारण बनतात....

 

तू येण्याआधी मी एक असतोतू आल्यावर दुसरातुला पाहिलंकी मी होऊन जातोदिलखुलास आणि हासरा..

 

तुझं ते रुप खरचं माझ्या ङोळ्यांनाआंधळ करून जात असतंतू दूर असशील तरी माझ्या जवळ आहेसयाची जाणीव करून देतं असतं...

 

आयुष्यभर साथ देणारी, माझी सावली आहेस तु, माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,स्वप्न आहेस तु, हाथ जोडून जे देवाकडेमागीतलं होतं, ते मागणं आहेस तु...

 

तुझ्या तळहातावरच्या रेषा मी डोळे भरून पाहतो..कारण माझ्या स्वप्नांचा झरात्या रेषांमधून वाहतो....

 

तुझ्याशी बोलताना कळतच नाहीवेळ कसा निघून जातो..क्षण हा इथेच थांबावामनोमन हेच वाटत राहतं....

 

तुझ्या साध्या हसण्यातही जादू आहे आगळी वेगळीभाग पाडते विसरायला अंतरीची दुखे सगळी....

 

तुझा तो स्पर्श सयेमी अजूनही जपतो आहे..आठवणीतले ते क्षण कणाकणाने टिपतो आहे....

 

बघता बघता बघ कशीमाया तुझ्यावर जडलीआणि मनावर माझ्या प्रेमाचीलकेर तू ओढली..

 

पण का तू छळतोसजेव्हा तुला माहित आहेमाझे हि तुझ्यावरखूप खूप प्रेम आहे ...

 

कसं रे सख्या तुलाअसं सगळ जमतमाझ्यातलं माझं मनका तुझ्याच मागे पळत...

 

तुला भेटून मीघरी जायला निघतोजाताना शरीर घेतोमन मात्र तिथेच ठेवतो..

 

तुझा स्पर्श झालातो क्षण फार मोहक होताथोडस का होईनाकाही क्षण मोहात पाडून गेला..

 

पौर्णिमेची रात हिमिलनास आतुरलेलीतुझी नि माझी प्रीतचांदण्यात बहरलेली ...

 

तुझ्या केसांमधील गजराफुला फुलांना खुलवतोहातांचा तो स्पर्श तुझाश्वासन श्वास हा फुलवतो...

 

स्पर्श तो तुझाहवा हवासाश्वासातून भासे

नवा नवासा....

 

तुझ्या ह्या सौदर्यानेघायाळ मी झालोमाझे मला विसरूनतुझाच होईन बसलो.....

 

गालावरची खळीरोजच हसतेतू हसल्यावर ती

अजूनच खुलते ...

 

तुझं माझं भेटणंविधिलिखितच होतं..नक्कीच तुझं माझंसाताजन्माच नात होतं...

 

माझ्या ओठावरचं हसु,आहे साक्ष तु आठवल्याचं.आठवणी तुझ्या आठवुन,क्षणभर जगाला विसरल्याचं..

 

कोवळ्या उन्हात न्हाऊननखशिखांत तु नटलेली,जणु, सोज्वळ ती फुलराणीओली आताच फुललेली.

 

तुला पाहिलं कीअसं काय होवून जातं..माझं मन मलाकसं विसरून जातं..

 

अचानक त्या वळणावर तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणंआणि त्यातच होत आकाशातील सप्त रंगांचे एकमेकांत मिसळणं..


Marathi Love Status DP Images for Whatsapp

 

Marathi Love Status DP Images for Whatsapp
Love Status in Marathi Pic

आहेस तू सोबतीला म्हणून जगण्याची आस आहे,दिवस रात्र आता फ़क्त तुझाच ध्यास आहे..

 

आवडतो तो स्पर्श तुझाअन जेव्हा माझ्या केसांतून हात तुझा फिरायचातुझ्या हातातले ते फुल माझ्या केसांत तू मळायचा ...

 

बेभान व्हायचे मी तुझीच व्हायचे मीतुझे हे प्रेम आयुष्यभर मिळू देदेवाला हि हात पसरून मागायचे मी ....

 

आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीसजे कधी माझ्या नशिबातुन हरवले होतेआज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस...

 

तुझा हात माझ्या हातातनिराशेच्या रात्रीतआशेच्या किरणातअसावा तुझा हातमाझ्या हातात....

 

सये मन माझं भरकटतं असे,रंगबेरंगी फुलपाखरासारखं...अन् शोधत प्रत्येक फुलात,प्रितीचा गंध तुझ्यासारखं....

 

ओंजळीतले क्षणकेवळ प्रेमाचे होते..नकळत आवडलेलीस तूमाझे मलाच कळले नव्हते..

 

तूझ्या कुरळ्या केसांना सावरत,तिरक्या नजरने पाहिलसं मला...अन् माझ्या मनाला लागलं ध्यास,आता बनवायचं माझं फक्त तुला...

 

जेव्हा तू लाजुन गोड हसायची,तुझ्या गालावर खळी पडायची...जणू नुकतीच उमलेली नाजुक कळी,माझ्या वेड्या हद्यास भासायची...

 

विखुरलय मी माझं प्रेम, तुझ्या सर्वच त्या वाटावरती..लहरू दे नौका तुझ्याही भावनांची, स्वैर उधाणलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती..

 

प्रेम काय आहे ‪माहिती‬ नाही मलापण ते ‪तुझ्याइतकच‬ सुंदर असेल तर प्रत्येक जन्मी‬ हवय मला...

 

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंरतु नक्किच आहेस....पणत्यापेक्षाही सुदंरतुझं माझ्या आयुष्यात असणं आहे...

 

माझ्या हृदयात फक्ततुझ्यासाठीच जागा आहे..आपल्याला नात्यात बांधणाराप्रेमाचा एकच धागा आहे.....

 

तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटतवेळेन पण थोड थांबाव...आणि तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नात..आयुष्यभर असचं राहवं.....

 

झोंबते ही गार हवाबघ कसा माझ्या तनी..सांगु कसे साजना तुजलामज आता लाज येते मनोमनी...

 

सुख दुखाचा विचार करतानामी तुलाच समोर पाहिले..माझे संपूर्ण जीवनचतुझ्या माझ्या प्रेमाच्या नावे वाहीले...

 

तुझा तो पहिला स्पर्शआजही मला आठवितो..ते दुर्मिळ रोमांचीत क्षणआजही मनात साठवितो....

 

तु समोर असल्यावरआसपास कुणी नसावं..एकसारखं तासनतासवाटतं पहात बसावं...

 

त्या दिवशी निरोप घेतानामाझ्याकडे बघुन गालात हसलीस..पहिल्यांदाच काळजात धक होऊनमनात माझ्या रुतुन बसलीस....

 

आज वारा वाहतोय त्या माळरोपाच्या लयीत, आणि आता तुझंच नाव येतंयमाझ्या प्रत्येक नव्या ओळीत...

 

प्रेम माझं तुझ्यावरच कोणत्याच शब्दात मावणार नाही..तुला मिठीत घेताच कळतं आता त्याचीही गरज भासणार नाही...

 

शब्दाविना कळावंमागितल्याशिवाय मिळावंधाग्याविना जुळावं स्पर्शावाचून ओळखावंतुझं माझं प्रेम..

 

चंद्राचा तो शीतल गारवा, मनातील तो प्रेमाचा पारवा..ह्या नशिल्या संध्याकाळी, हात तुझा हाती हवा...

 

कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही....??

 

"जगाच्या" दूर एका "प्रेम नगरीत"आपलं छोटसं घर असावं आणि त्यामध्ये आपली "कोंबड्यांची पोल्ट्री" असावी..

 Whatsapp Status on Love in Marathi

#‎प्रेम‬ तर एका क्षणात होत पणमोठी किंमत लागते ति ‪#‎विसरण्याची‬..

 

खुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं मनातच राहून गेलं..सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं..!

 

जीव तयार आहे तुझ्यासाठीगरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?

 

जेव्हा कोणी तुमच्या चुका काढत तेव्हा आंनदी व्हा कारण तीव्यक्ती तुम्हाला आपले मानते प्रेम करते .....

 

तू सुंदर आज हि आहेस पण तुझ्या चेहऱ्यावर ते हसू आजनाही जे माझ्यामुळे असायचं...

 

प्रेमाचा ‪#‎time_pass‬ करू नका जर नशीब फिरले तरप्रेम तुमचा #time_pass करेल..

 

किती ‪वेडं‬ असतं ना मन,एका क्षणात ‪‎प्रेमात‬ पडतं... पुन्हा तिला विसरण्यासाठी, आयुष्यभर एकटंच रडतं...

 

सवय लागलीये तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना.....शेवटी ठरवलं विसरून जायचं तुला, पण तुझ्यावाचुन जगणं ही जमेना...‪

 

तुझी_बानधिलकी_जरी_BCOM_ला_असली___तरी__ ‪‎तुझा_मितवा_Diploma_ला_आहे

 

आपल्याला ‪आवडणारी‬ ती दिसेल म्हणून,फक्त College Madhe ‪Regular‬ जायचो......किती छान ‪‎दिवस‬ होते ते

 

जर खरं ‪‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही.....आवडलाच तर ते खरं प्रेम नाही..

 

खरं ‪‎प्रेम‬ म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एखादी जुनी स्कूटर असेल आणि तरीही ‪‎ती‬ त्यावर तुमच्यासोबत ‪‎फिरण्यास‬ तयार असेल...

 

बघ तुला अजूनही राहवत नाही माझं ‪‎स्टेटस‬ पाहिल्यावाचुन........ मि काय म्हणतो मग बोलूनच टाक ना 💕मनातलं एकदा....

 

तुझ्या साठी बघ मी, किती मोठ्ठं ‪#‎मन‬ केलं..... तुला आवडतं खेळायला म्हणून....... हृदयाच ‪#‎खेळणं‬ केलं....

 

‪प्रेम‬ कसे करावे हे आजकाल काेणी पण शिकवत..🙅पण....... ‪ह्रदय‬ तुटल्यावर काय करायचं हे कुणीच सांगत नाही.....

 

मी जे हरवले , ते कधीच माझे नव्हतेच पण तू जे हरवलेस ते फ़क्त तुझेच होत

 

उद्या मी ह्या जगात नसेल....पण तरीहीमाझा नंबर तुझ्या मोबाइलमध्ये नक्की असेल....

 

जरी तुझ्या माझ्या मध्ये येतील तूझे ‪पप्पा‬...... पण आपली सेटिंग लावणार ते गणपती ‪बाप्पा‬..

 

वाटलं नव्हतं कधी असही कधी घडेल.....!एक गोड सोनपरी माझ्या प्रेमात पडेल....

 

"तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटतात...जेव्हा पण भेटतात साले एकच सांगतात ... "सोडनार नाय तुला "

 

कधीतरी मी मरेन,आणि तुला सोडुन जाईल...पण..???जिवंतपणी तुमच्या वर भावांनो इतक प्रेम करेन,की मला नेताना देवालाही लाज वाटेल...!!

 

मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही पण तुला देवाकडेमागायला खूप आवडते...

 

मला तीच पाहिजे विषय संपला............

 

मी असा crime करणारकी ..तिच्या मनातील  police  station मध्येमी Wanted असावं ..आणि मला तिने hrudyat कैद करून 143 असा कलम लावावा

 

तुझ्यावर प्रेम करतो म्हणूनच तुझी काळजीकरतोआणि तुझी काळजी आहे म्हणूनच तुझ्यावरप्रेम करतो.

 

Cute & Romantic Love Status in Marathi with Images

Cute & Romantic Love Status in Marathi with Images
Marathi Love Status Hd Images

प्रेम ही एक अशी गोष्ट आहे की ती ठरवून होत नाही ग त्यासाठी दोन व्यक्तिची मने जुळावी लागतात

 

बट का उगा उडते भोवताली कुणी नसल्यावर..??वाराही वयात येतो बघ तू सामोरी दिसल्यावर...

 

हे हसू तुझ्या चेहर्यावर कायम असू दे,तुझ्याविना माझं जगणं अधुरं राहू दे..तु माझी झाली नाहीस तरी मी तुझाच राहीनपण जर श्वास तुझा थांबला तर मृत्यू मला येऊ दे...

 

तु जरी माझी होणार नसलीतरीही तुझ्यावर मी प्रेम करणार......

 

जर तुम्हाला तिच्यायातना कळतात,तिने न सांगताआणि त्याचा त्रास तुम्हालाहोतो...,तर ते आहे प्रेम

 

सवयच झालीतुझ्यासोबत जगण्याची..पण कधीव्यसन बनुन गेलीस कळालचनाही....

 

खुबी नाही एवढी माझ्यात कि कुणाच्या हृदयात ठाण मांडून जाईल पण विसरणे पण अशक्य होईल असे क्षण देऊन जाईन...

 

भलेही ती आज दुसऱ्या बरोबर असोपण तिचा जीव आज पण माझ्यातच आहे

 

आज ती मला म्हणाली तू मलाच काChoose केलस... मीम्हणालो "दगड गोळा करायचीसवय मला नाही .....माझी नजर फक्तDiamond वर असते ..……

 

खरं_प्रेम‬ तर तेव्हा झालं...जेव्हा ती‪म्हणाली‬ ..."आपण ‪पळून‬ जाऊन‪लग्न_नाही‬ करायचं, मी‪पटवेल‬ ना माझ्या ‪‎घरच्यांना‬ ..."

 

हिवाळ्यातील हि गुलाबी हवा, सोबत ती हि असावी... घट्ट मारलेल्या मिठीत शिरण्यास थंडीसही जागा नसावी....

 

तिच माझ्यावर खूप प्रेम आहेपण ती दाखवत नाहीकारण तिला माहिती आहेप्रेम या गोष्टीवर माझा विश्वास नाही

 

सुकलेली पाने पडतात वारा सुटल्यावर .. तशी तुझी स्वप्न पडतात मी डोळे मिटल्यावर...

 

सुटली अनेक कोडी, राणी तुझ्या मिठीने...

 

समक्ष तर एक शब्दही बोलत नाहीस, मग स्वप्नात कशी येतेस मनमोकळ्या गप्पा मारायला ?

 

सर्वांपासून दूर एक वेगळीच दुनिया आहे... जिथे फ़क्त तू आणि मी आहे...

 

वैराने वैर वाढेल, परंतु प्रेमाने वैर कमी होईल म्हणून आपल्या शत्रुवरही प्रेम करायला शिका...

 

व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं प्रेम असतं...

 

शाळेत असताना मी हि एकदा पडलो होतो प्रेमात...मी बोलले न काही नुसतेच पाहिले,  हृदयात दाटलेले हृदयात राहिले...

 

मौनाच्या भाषेतून हृद्याशी बोलायचं हेच तर प्रेम असतं...युध्दात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असतं...

 

मिळेल का अशी ? , जी अप्सरे सारखी दिसणारी असेल ... मी नाही तिच्या इतका सुंदर, तरीही माझ्यावरचं प्रेम करणारी असेल ...

 

मी नाही पिंपळाच्या पानासारखा जो अकाली गळून पडेन, मी आहे मेहंदीच्या पानासारखा जो स्वतला कुस्करुन तुझ्या आयुष्यात रंग भरेन....

 

माझे नाव ................. " I " माझी समस्या ............. " Love " माझ्या समस्येचे उत्तर ... " You "

 

माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले

 

माझ्यासाठी तूच माझी परी आणि तुला नेणार पण मिच घरी

 Marathi Love Status For Boyfriend & Girlfriend

भिजायचं आहे मला तुझ्या प्रेम पावसात...

 

मन उधाण वार्याचे, गूज पावसाचे, का होते बेभान, कसे गहिवरते...!

 

मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतानाही.. मला तुझं असणं हवं आहे.

 

प्रेम प्रेम प्रेम असतं , तुमचं आमचं सेम असतं .

 

प्रेम एक आदर्श गोष्ट (ideal thing) आहे, लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट (real thing) आहे.

 

नेहमी लोक म्हणतात कि "जगलो तर भेटू... पण तुला पाहिल्यापासून सारखं वाटत आहे कि "आपण भेटत राहिलो तरच जगू....

 

पुन्हा एकदा प्रेमात पडण्याचा विचार आहे... तु एकदा हा बोल मग आपली साता जन्माची गाठ आहे..

 

प्राण्यांवर प्रेम करा...... ते किती चविष्ट असतात...!

 

नाही कळले कधी जीव वेडावला ओळखू लागलो तू मला मी तुला...

 

धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना , वार्यासंगे वाहता, त्या फुलापाशी थांब ना

 

नाक उडवून, गाल फुगवून लटकं राग धरून............जेव्हा माझ्यावर रुसुन बसतेस.....खरं सांगु तेंव्हा तु खुप गोड दिसतेस...

 

तुला पाहिलं त्या क्षणापासून, रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो... तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो...

 

तू आणि तुझा तो श्वास अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला मी माझ्या काळजात आसरा दिला होता...

 

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा...

 

तुला जेंव्हा माझी काळजी वाटेल ना...तेंव्हा तु तुझी काळजी घेत जा

 

तुझ्या असण्यात तर माझा आनंद जुडला आहे , तुझ्या डोळ्यात तर माझा गाव वसला आहे... 

तुझ्या ओठांवरचं हसु कधीच कमी होऊ देऊ नकोस , तुझ्या त्या हसण्यासाठीच तर माझा हा जन्म आहे...

 

तुझे कर्तव्य तिथे असल ना तरी तूझे प्रेम इथे आहे, तुझी बांधिलकी तिथे असली तरी तुझा मितवा इथे आहे...

 

तुझे माझे एक नाव.. तुझे माझे एक नाव.. उन सावलीचा जुना लपंडाव..वाटतो नवीन का पुन्हा?

 

तुझा हात आयुष्यभर असाच राहू दे...! श्वासात माझ्या तुझा श्वास असाच गुंफून राहू दे...! तुझ्या ओठांचा स्पर्श.. माझ्या ओठांवर असाच राहू दे...!

 

तुझी नी माझी भेट ती क्षणोक्षणी का आठवे,आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे,सांगू कशी मी तुला सख्या रे माझ्या या भावना

 

तुझं हसणं आणि माझं फ़सणं, दोन्ही एकाचवेळी घडलं... नकळत माझं मन, तुझ्या प्रेमात पडलं....

 

तुझं हो जर ऐकले ना...  तर दिल धडधड करायला लागतं ..!

 

तु येणार असताना मध्येच पावसाचं येणं कळत नाही, पण तुझ्या प्रेमा एवढा त्यात भिजण्याचा आनंद मिळत नाही.

 

तुझं माझं अस न राहता 'आपलं' म्हणून जगायला प्रेम म्हणायचं असत...

 

तीचं माझं नातं अस असावं कोवळया उन्हात जसं सोनेरी फुल फुलावं


Romantic Status for Love in Marathi

 

Romantic Status for Love in Marathi
Marathi Love Status Image

 

तु आहे म्हणुन तर... सगळं काही माझं आज आहे हे जग जरी नसलं तरी तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे...

 

तिचे नाचरे नेत्र सावळे, हसणे हृदयी खळखळते, त्या बटांना रेशीम काळ्या, वारा होवून मन विस्कटते...

 

तिच्याशी भांडताना नकळत, मीच नकळत तिच्या बाजूनी होतो! तिच्या गालचे अश्रू पुसत, रागच माझा फितूर होतो !!

 

टेकडी ऊंच आहे असे म्हणुन घाबरु नका, चढायला सुरुवात करा. देव तुम्हाला साथ देणारच...

 

ताकदीची गरज तेव्हाच लागते, जेव्हा काही वाईट करायचे असते.. नाही तर.... दुनियेत सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे आहे...

 

जेथे शब्दांची गरज नसतेच कधी...  एक ओझरता स्पर्शही खुप काही सांगुन जातो...

 

ज्या अनुभुतीच्या स्पर्शाने अर्थ लाभला जगण्याला त्या प्रेमाची शपथ तुला... जे अंतकरणातून येते तेच अंतकरणाला जाऊन भिडते.

 

जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम ...

 

जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं, तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं....

 

जुळून येती रेशीमगाठी.. आपुल्या रेशीमगाठी..

 

जी भक्तीचं रूप घेऊ शकते तीच खरी प्रीती.

 

जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू...

 

जर मुलाला वाटते कि त्याच्या प्रेयसीने त्याच्या आयुष्यात परी सारखे येऊन नांदावे ...  तर त्यासाठी त्याने आधी तिच्यासाठी स्वतःच्या हृदयात स्वर्ग निर्माण केला पाहीजे !!!

 

जवळ तू प्रिया की दूर कळेना सूर मिळाले तरी गीत जुळेना...

 

जर तुमचे प्रेम तुम्हाला सोडून जात असेल तर जाऊ द्या... जर ते परतून तुमच्याकडे आले तर ते तुमचे आहे ...

 

जर देवाने मला धरतीवर पाठविले असते पुस्तक बनून, तर .. वाचता वाचता का होईना, ती झोपली असती  मला छातीशी धरून ....

 

जर आयुष्य असेल तर तुझ्या सोबत असू दे...आणि जर मृत्यु असेल तर तुझ्या अगोदर असू दे...

 

जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल..

 

जडतो तो जीव, लागते ती आस

 

जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करून पहावे भले ते सफल न होवो पण अनुभवाच्या शाळेतून जावे...

 

जग सुंदर दिसेल, आपण फक्त प्रेमात पडलं पाहिजे…

 

जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल, पण तुमच्यावर प्रेम करणार्याच जग तुमच्यात असते...

 

चेहर्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं.. आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसलेलं.. आहेच ती अशी...

 

छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच.. पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल...

 

चाहूल आहे हि, पहिल्याच प्रेमाची!!

Cute Status for Love in Marathi

चिंब भिजलेले, रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे...

 

गंमत खरेदी करण्यात नाही... हातात हात घेउन खरेदी करण्यात आहे...

 

चंद्रातुनी तुझ्या या बरसात चांदण्याची लाजू नकोस राणी दे साथ जीवनाची दे साथ जीवनाची... !

 

खुप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात ते म्हणजे लोक काय म्हणतील... !!

 

खुप लोकांना वाटते कि I LOVE YOU हे जगातील सुंदर शब्द आहेत... पण खरं तर... "I LOVE YOU TOO" हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत...!!

 

खऱ्या प्रेमामध्ये काही एक नियम नसतो प्रेम केले तर ते निस्वार्थी असावे भले ते सफल न होवो...

 

खऱ्या प्रेमाला स्पर्शाचा हव्यास नसतो... प्रेमाला भावनेचा श्रृंगार असतो...

 

खरे प्रेम कधी कोणाकडून ...,मागावं लागतं नाही ...ते शेवटी आपल्या नशिबात...,असावं लागत.....

 

खरे प्रेम मिळाल्यावर पाहिले प्रेम विसरले जाते का...???

 

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात, अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात, खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात, मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात, अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

 

खरं प्रेम म्हणजे भांडण करुन परत जवळ येणे. खरं प्रेम म्हणजे एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं.

 

खरं प्रेम करायचं असेल तर अनाथ आश्रमातल्या मुलीवर करा कारण, ती कधी सोडुन पण जाणार नाही आणि तीला खऱ्या प्रेमाची किंम्मत पण कळते...

 

कोण म्हणत प्रित यशस्वी करण्याची लग्न हिच रित आहे... आजिवन एकमेकांना सुखात पाहण्याची इच्छा हि पण प्रेमाची प्रित आहे...

 

कितीही रागावलीस तरी मी तुझ्यावर रागावणार नाही, कारण तुझ्याशिवाय मी कुणावर प्रेम करणार नाही.

 

कुठेही रहा पण सुखात रहा सुख माझे त्यात आहे.... स्वतचा जिव जपत रहा कारण जिव माझा तुझ्यात आहे...

 

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.

 

कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की … कोणाच्या डोळ्यात हरवून जाणं म्हणजे प्रेम …

 

कुणी अतोनात प्रेम केल्यावर बळ मिळते तर कोणावर अतोनात प्रेम करायला हिंमत लागते...

 

का विसरावं मी तिला, का विसरावं तिने मला, जिने माझ्या कवी मनाला, आपल्या प्रेमातून जन्म दिला...

 

कळत नाही इथे कधी कोणाच कोण होऊन जात नको नको म्हणताना कधी कोणावर प्रेम होऊन जात...

 

कधी तू.. रिमझिम झरणारी बरसात....

 

कधी कधी हसायला, तर कधी कधी रडायला आवडत... अन कवितांच्या शब्दात, फक्त तुलाच शोधायला आवडत...

 

कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून घेतला तर तो गोड लागतो... ओळख होण्याआधी, सगळेच अनोळखी असतात. मनं एकदा जुळली की, सहज आपले होतात...

 

ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी तशी तू जवळी ये जरा...

 

ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही...


एका चुकीमुळे संपते ते प्रेम आणि,.. हजारो चुका माफ करते ते खरं प्रेम ...

 

एका इशाऱ्याची गरज असेल.. हृदयाला किनाऱ्याची गरज असेल... मी तुला त्या प्रत्येक वळणावर भेटेन.. जिथे तुला आधाराची गरज असेल....

 

एक यशस्वी विवाह म्हणजे नेहमी त्याच व्यक्तीच्या प्रेमात अनेक वेळा पडणे.

 

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.

 

आपण टाईमपास नाही करत... आपण सिरीयेसली  प्रेम करतो तुझ्यावर ...!

 

आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची,मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची...

 

असे नको ग ... रुसू सखे माझ्यावरी, चुकून डोळा लागला ... बोलत असता कुशीवरी...

 

असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे…

 

असावं कुणीतरी......मनमोकळ बोलणार..काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार.. अन प्रेम करायच राहुनच गेलं...

 

अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.

 

"शरीराच्या सुंदरतेपेक्षाही मन सुंदर असायला हवं अशा सुंदर मनामध्ये माझं प्रेम वसायला हवं..!!"

 

"प्रे" म्हणजे प्रेरणा तुझी... "म" म्हणजे मन माझं...

 

"तु इतक्या प्रेमाने बघावं की नजरेनेही आपोआपच लाजावं तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातलं वाजावं..."

 

प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन..

 

तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो

 

एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,म्हणूनच जीवापाड जपावं,असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं


search for:-Love Messages In Marathi, Emotional Status Marathi,Love Status Marathi Status On Love Life, Love Sad Status In Marathi, Marathi Love Status For Girlfriend, Marathi Love Status For WhatsApp, Sad msg Marathi, Marathi Romantic Status, Marathi Miss U SMS, Heart Touching Status In marathi. 
Share:

0 comments:

Post a Comment

Copyright © Marathi Ukhane About Us | Privacy Policy | Disclaimer | Contact Us